ओमराजे निंबाळकर यांची बैठक, थेट शिवसेना ठाकरे गटाची मोठी खेळी, एकनाथ शिंदेंना धक्का? 2 आमदार.. – Marathi News | 2 MLA from the Shiv Sena Thackeray faction are set to try and persuade MP Omraje Nimbalkar setback for Eknath Shinde

शिवसेना ठाकरे गटातून मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केली. त्यापैकी 5 खासदार नक्की कुठे आहेत, याबाबत माहिती नाही. शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आले. 6 खासदारांपैकी धाराशिवसचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील आहेत. लोकसभा अध्यक्षांना या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र दिले. त्यात ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा…

Read More

Praniti Shinde: मोरपिशी रंगाची भरजरी काठापदराची साडी नेसून प्रणिती शिंदे येताच नजरा खिळल्या, सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नातील फोटो व्हायरल

मोरपिशी रंगाची भरजरी काठापदराची साडी नेसून प्रणिती शिंदे येताच नजरा खिळल्या, सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या लग्नातील फोटो व्हायरल Source link

Read More

International Yoga Day Today LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकतामध्ये योगाभ्यास, तब्बल 35 हजार लोक.. – Marathi News | International Yoga Day Prime Minister Narendra Modi is celebrating the day in Kolkata with 35000 people

आज जागतिक योगा दिन आहे. यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकता येथील योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 35 हजार लोकांसोबत योगा करणार आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि काही मंत्रीही या योग दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. योग हा केवळ शारीरिक श्रम नाही असल्याचे मोठे विधान यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी केले. योगा फॉर…

Read More

Raj Thackeray: आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का?.. राज ठाकरे यांचा पांढऱ्या पट्ट्यांवरून जैन मुनींना सज्जड दम – Marathi News | MNS chief Raj Thackeray has strongly criticized the white stripes marked at various locations in Mumba

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच मनसे मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये त्यांनी मुंबईत जैन लोकांनी ठिकठिकाणी मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट कसले पांढरे पट्टे मारताय? कशासाठी मारताय? कुठून आलंय हे नवीन? अरे यांचे मुनी रस्त्यावर फिरत असतात, हायवेवर फिरत असतात. सगळीकडे जात असतात तेव्हा नाही लागत तुम्हाला पांढरे पट्टे ? असा थेट…

Read More

माफीच्या साक्षीदारामुळे खटल्याचा विचका? कोर्टाचे कडक ताशेरे, गंभीर निरीक्षणं… काय काय घडलं कोर्टात? – Marathi News | Court delivered its verdict in the Pawanraje Nimbalkar case acquitting all the accused; read on to find out what transpired in court

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. कोर्टाने निकाले वाचन केले. या निकालाचं वाचन करताना कोर्टाने काही गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. यावेळी कोर्टाने सीबीआय, पोलिसांच्या तपासावर ताशेरे तर ओढले आहेत. पण माफीच्या साक्षीदारावरच बोट ठेवलं. माफीच्या साक्षीदाराकडून दिलेल्या साक्षीवरच गंभीर प्रश्न निर्माण करत कोर्टाने कडक ताशेरे ओढले आहे. आरोपी, चालक आणि माफीच्या…

Read More

राज्यात खळबळ! एकच शिवसेना राहिली… खासदार फुटीनंतर अमित शाहांचे मोठे विधान – Marathi News | Amid Thackeray Camp MP Rebellion Amit Shah Declares There Is Only One Shiv Sena Now

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील 9 खासदारांपैकी 6 खासदार हे बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. ठाकरे गटाने व्हीप जारी करुन तातडीने बैठक बोलावली होती. या बैठकीला देखील 6 खासदारांनी दांडी मारली. हे सहा खासदार आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित…

Read More

कोर्टाचा दणका! निकालावर खासदार ओमराजे निंबाळकर यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट.. – Marathi News | Omraje Nimbalkar has issued his first major reaction following the court’s verdict

खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या केसमध्ये आज निकाल आला. कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींनी निर्दाेष मुक्तता देण्यात आली. माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. तब्बल 20 वर्षांनी हा निकाल देण्यात आला. खासदार ओमराजे निंबाळकर यांना या निकालानंतर मोठा धक्का बसला आहे. या निकालावर ओमराजे निंबाळकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली…

Read More

ओमराजेंचा भयंकर झटका… पाच खासदारांची खासदारकी धोक्यात? ऑपरेशन टायगरचा फियास्को; मोठ्या घडामोडींना वेग – Marathi News | Omraje Nimbalkars Shocking Decision 5 MPs Face Disqualification Risk Thackeray Group Crisis

वीस वर्षांनंतर पवनराजे हत्याकांड खटल्याचा निकाल लागला आहे. या खटल्यातील आठही आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा झटका बसला आहे. त्यामुळे ओमराजेंनी आता वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, ओमराजेंनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बंडखोरी आणि ऑपरेशन टायगरबाबत मी नंतर निर्णय जाहीर करणार…

Read More

Video: पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता; पद्मसिंह पाटलांच्या वकिलांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : धाराशिवमधील खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडिल, पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल आज सीबीआय कोर्टाकडून (Court) जाहीर करण्यात आला. न्यायालयाने मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे, खासदार ओमराजेंना (Omraje nimbalkar) हा मोठा धक्का मानला जात आहे. याप्रकरणी, आता सीबीआयकडून (CBI) उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार आहे. तर, दुसरीकडे सत्याचा विजय…

Read More

एक निकाल अन् ओमराजेंचं राजकारण संपलं… वकिलाचा खळबळजनक दावा – Marathi News | Pawanraje nimbalkar murder case verdict lawyer claims omraje nimbalkar politics finished

बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रतरणातील आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य आठ आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्यांच्या अभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे मुंबईवरुन धाराशिवला निघालेले असताना दोन मारेकऱ्यांची कळंबोली येथे त्यांची गाडी अडवून गोळीबार करत त्यांची हत्या धडाधड गोळ्या झाडल्या,…

Read More