आता राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष, जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती खासदार? – Marathi News | Shiv Sena Shinde faction is now the largest party in the Mahayuti alliance in the state know many MPs each party has
राज्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, अखेर शिवसेना ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या बंडखोर खासदारांमध्ये संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आज मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला…