Jeetendra Nephew Award Winning Director: एकता कपूरचा भाऊ ‘हा’ अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट ‘कल्ट क्लासिक फिल्म’, ओळखलं का कोण?

Jeetendra Nephew Award Winning Director: बॉलिवूडचे (Bollywood News) सुपरस्टार जितेंद्र (Jeetendra) यांची मुलं, तुषार कपूर (Tushar Kapoor) आणि एकता कपूर (Ekta Kapoor), ही हिंदी चित्रपट (Hindi Films) आणि टेलिव्हिजन (TV Serials) क्षेत्रातील प्रसिद्ध नावं आहेत. तुषार कपूर ‘गोलमाल’ सीरीज आणि ‘क्या कूल हैं हम’ सारख्या सिनेमांसाठी ओळखला जातो, तर एकता कपूर यांना ‘टीव्ही क्वीन’ (Queen…

Read More

या बॉलिवूड अभिनेत्रीचं विमान नेपाळच्या पंतप्रधानांच्या पतीने केलं होतं हायजॅक; कारण ऐकून उडतील होश – Marathi News | Nepal pm contender sushila karki husband once hijacked plane carrying actress mala sinha

1950 ते 1970 या काळात हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. धर्मेंद्र, शम्मी कपूर, गुरुदत्त, राजकुमार, मनोज कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले. आपल्या चार दशकांहून अधिकच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी, बंगाली आणि नेपाळी भाषांतील शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र त्यांच्या आयुष्यात घडलेली एक घटना…

Read More

ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत

Shah Rukh Khan Is Indias Most Valuable Celebrity: बॉलिवूडचा (Bollywood News) ‘किंग खान’ म्हणजेच, शाहरुख खान (Shah Rukh Khan) पुन्हा एकदा सर्वाधिक ‘ब्रँड व्हॅल्यू’ (Brand Value) असलेला स्टार ठरलाय. दोन ब्लॉकबस्टर सिनेमे (Blockbuster Movie) आणि वाढत्या जाहिरात करारांमुळे (Endorsements) तो अव्वल स्थानावर पोहोचलाय. शाहरुख खान या यादीतला सर्वात मौल्यवाल सेलिब्रिटी (Indias Most Valuable Celebrity) बनलाय,…

Read More

Amruta Khanvilkar: या व्यक्तीमुळे अमृता – हिमांशूच्या नात्यात मिठाचा खडा? नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी वेधलं सर्वांचं लक्ष – Marathi News | Amruta Khanvilkar divorce rumors with husband himanshu malhotra due to extra marital affair with adinath kothare

Amruta Khanvilkar: कायम आपल्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या 11 वर्षांनंतर अमृता पती हिमांशू मल्होत्रा याच्यासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अमृता आणि पती हिमांशू मल्होत्रा आता एकत्र राहत नाही. गेल्या 18 महिन्यांपासून दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला…

Read More

आमीर खानसह ‘गजनी’, लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Actor Pradeep Rawat Passes Away : भारतीय चित्रपटसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे.  प्रसिद्ध अभिनेते आणि ‘गजनी’ चित्रपटातील मुख्य खलनायक प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे.  वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप रावत यांनी मुंबईतील…

Read More

पाकिस्तान माझी मावशी..; सनी देओलच्या वक्तव्यावर चिडले चाहते, म्हणाले ‘प्रदर्शनापूर्वीच जागृत होतं प्रेम’ – Marathi News | Sunny deol trolled for saying If Bharat is my Mother Pakistan is my Aunt

अभिनेता सनी देओल सध्या आगामी ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रविवारी या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात जेव्हा सनीला पाकिस्तानबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने दिवंगत अभिनेते आणि वडील धर्मेंद्र यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला. “जर भारत माझी आई असेल तर पाकिस्तान माझी मावशी आहे”, असं सनी देओल म्हणाला….

Read More

4000 कोटींच्या ‘रामायण’मध्ये इतकी मॉर्डन ‘शूर्पणखा’! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..

Ramayan Shurpanakha Rakul Preet Singh: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची चर्चा रंगली आहे. विशेषतः शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणाऱ्या रकुल प्रीत सिंहने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमधील ओठांवर लावलेल्या लिपस्टीकपासून ते कपड्यांपर्यंत नेटकऱ्यांनी रकूलच्या भूमिकेला ट्रोल केल्यामुळेही चर्चा रंगली आहे. हे ट्रोलिंग सुरू असताना या भूमिकेसाठी होकार का दिला,…

Read More

कंगना यांच्या पोस्टनंतर हृतिकची गर्लफ्रेंड चर्चेत; कोट्यवधींमध्ये कमावते सबा आझाद – Marathi News | Who is hrithik roshan girlfriend saba azad net worth kangana ranaut mentioned her in post

कंगना राणौत, हृतिक रोशन-सबा आझादImage Credit source: Instagram सध्या सोशल मीडियावर ‘सॉरी हृतिक’चा हॅशटॅग तुफान व्हायरल होत आहे. या ट्रेंडवर अभिनेता हृतिक रोशनने प्रतिक्रिया दिल्यानंतर आता अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. हृतिकला उत्तर देताना कंगना यांनी त्याची गर्लफ्रेंड सबा आझादचंही नाव घेतलं. सोशल मीडियावरील हा ट्रेंड 2016 मधील हृतिक…

Read More

Salman Khan in Alliance: ‘मला असं वाटतंय रितेश देशमुखची नोकरी धोक्यात…’ सलमान खानची ‘अलायन्स’मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला…

Salman Khan on ‘Alliance’: अभिनेता सलमान खान (Salman Khan) कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याचे अलिकडचे  फोटो व्हायरल होत आहे. या फोटोंवरुन सलमान खानला काहींनी प्रचंड ट्रोल केलं.   आता सलमानने ‘अलायन्स’मध्ये (Alliance) हजेरी लावली. या शोचा प्रोमो आणि व्हिडीओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल होत आहे.    या व्हिडीओ…

Read More

साई पल्लवीपेक्षा हीच भारी.. फक्त एक झलक अन् चर्चाच चर्चा; कोण आहे ‘रामायण’मधील ही अभिनेत्री? – Marathi News | Ramayana actress who overshadow sai pallavi in trailer know about the actress surbhi das

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मुख्य भूमिकांशिवाय चाहते हेसुद्धा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, या चित्रपटात सीतेच्या बहिणीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री आहे? या अभिनेत्रीने सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवीलाही मागे टाकलं आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. Source…

Read More