प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात सापडली डेड बॉडी, मेडिटेशनहून येताच… एलिगेंट टेरेसमधील त्या घटनेने सिनेसृष्टी हादरली – Marathi News | Dead Body Found at Actress Krishi Thapandas Home Bengaluru Incident Shocks Film Industry

एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. या व्यक्तीने अभिनेत्रीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख वैशाख उपाध्याय (वय ४५) अशी झाली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडल्याचे समोर आले आहे. कोण आहे ती अभिनेत्री? बंगळुरुच्या आरआर नगरमध्ये…

Read More

Shraddha Kapoor Eetha Movie Controversy: श्रद्धा कपूरचा ‘ईठा’ अडचणींत; नावावरुन मोठा वाद, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शीर्षक त्वरित बदलण्याचा इशारा

Shraddha Kapoor Eetha Movie Controversy: बॉलिवूडची (Bollywood News) चुलबुली अभिनेत्री म्हणजे, श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या ‘ईठा’ (Itha) या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या टीझरची झलक साऱ्यांनाच आवडली. टीझर पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे. श्रद्धा कपूरच्या अभिनयाचं तर आतापासूनच कौतुक सुरू झालंय. तिच्या नव्या अंदाजाची सर्वांना भूरळ पडलीय. पण, चाहत्यांच्या गळ्यातील…

Read More

“याला मारू नका, हा एव्हिडन्स आहे..”; उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित सिनेमाचा जबरदस्त टीझर – Marathi News | Prahaar the ujjwal nikam story teaser movie based on senior lawyer and BJP MP role played by rajkummar rao

उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटImage Credit source: Instagram अभिनेता राजकुमार राव चौकटीबाहेरच्या भूमिका साकारण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या आगामी ‘प्रहार : द उज्ज्वल निकम स्टोरी’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील राजकुमारच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भारताचे प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात राजकुमारने त्यांची भूमिका साकारली…

Read More

Gautami Patil  Item Song Video: गौतमी पाटीलचा ‘लागला ठसका, 440 चा झटका’; ‘लाईव्ह’मध्ये लावणीचा तडका असलेलं, प्रत्येकाला थिरकायला लावणारं आयटम सॉन्ग

Gautami Patil  Item Song Video: मराठी सिनेमांमध्ये (Marathi Movie) म्युझिकला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. याच कारणामुळे सुरेल गीत-संगीताची किनार असलेला मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. ‘लाईव्ह’ या आगामी मराठी सिनेमातही धमाकेदार गाण्यांची जोड देण्यात आलीय. मागील काही वर्षांपासून मराठीतही आयटम साँगचा ट्रेंड रुजला असून, ‘लाईव्ह’मध्ये एक वेगळ्या धाटणीचं आयटम साँग पाहायला मिळणार आहे. शीर्षकावरून या…

Read More

Karisma Kapoor : लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने लावली बोली, सासूकडून छळ… करिश्माच्या वैवाहिक आयुष्यातील असह्य वेदना – Marathi News | Karisma Kapoors birthday actress faced so many problems in married life with Sunjay Kapur

Karisma Kapoor : अभिनेत्री करिश्मा कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 90 च्या दशकात तर करिश्मा हिने सर्व लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकत, इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख भक्कम केलेली. आज करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. एक काळ असा देखील होता जेव्हा करिश्मा तिच्या प्रोफेशनल…

Read More

Zee Marathi: टीआरपीच्या रणांगणात झी मराठीने उतरवले 'हे' नवे ब्लॉकबस्टर! नाव पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या

<p style="text-align: justify;"><strong>Zee Marathi:</strong> महाराष्ट्रात &nbsp;मान्सूनच्या आगमनसोबत झी मराठी वरही नवीन मनोरंजनाचं आगमन होणार आहे. आता संध्याकाळी गरमागरम चहा, कुरकुरीत भजी, हातात रिमोट आणि टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचा सर्वात लाडका कार्यक्रम पाहण्याचा आनंद मिळणार आहे. अशा दुहेरी आनंदाची पर्वणी आता महाराष्ट्राच्या घराघरात रंगणार आहे. महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवलेला आणि दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे…

Read More

50 वर्षांपूर्वीचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे नवीन प्रेमात पडलेल्या लोकांचं बनलं आवडतं, आजही प्रचंड सुपरहिट – Marathi News | 50 Years Old Superhit Evergreen Romantic Song Hum Dono Do Premi Rajesh Khanna Zeenat Aman

या गाण्याचे चित्रीकरण सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री झीनत अमान यांच्यावर करण्यात आले होते. दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री, निरागस भावभावना आणि प्रेमाचे सुंदर चित्रण यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. विशेष म्हणजे या गाण्याचे चित्रीकरण धावत्या रेल्वेत करण्यात आले होते, जे त्या काळात विशेष आकर्षण ठरले. Source link

Read More

Mirzapur The Movie Teaser: मिर्झापूरमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजीत थरार; आता लढाई सिंहासनासाठी नाही तर.. – Marathi News | Mirzapur the movie teaser released starring pankaj tripathi ali fazal divyendu

मिर्झापूरमध्ये पुन्हा एकदा गादीसाठी कालीन भैया-गुड्डू आणि मुन्ना भैया यांच्यात रक्तरंजित थरार पहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची प्रक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते, अखेर तो क्षण आला आहे. ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजच्या तुफान यशानंतर आता निर्मात्यांनी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या टीझरवरून हे स्पष्ट झालं आहे की, यावेळी खेळ…

Read More

90 ची टॉप अभिनेत्री, एकेकाळी सौंदर्यामुळे झाली ट्रोल, पण नंतर बनली बॉक्स ऑफिस क्वीन, तिच्या नावामुळे चित्रपट व्हायचा हिट – Marathi News | 90s top actress Karishma Kapoor birthday special trolled for looks then become box office queen

अनेकांनी ती केवळ कपूर आडनावामुळे चित्रपटांत संधी मिळवत असल्याचे म्हटले होते. मात्र करिश्माने आपल्या मेहनतीच्या जोरावर सर्व टीकाकारांना उत्तर दिले. राजा बाबू, कुली नं. 1, साजन चले ससुराल, हीरो नं. 1, बीवी नं. 1, हसीना मान जाएगी आणि Dil To Pagal Hai यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. Source link

Read More

R. Madhavan Wears Rare 40 Lakh Watch: पद्मश्री सोहळ्यात आर. माधवनचा हँडसम जेंटलमन लूक; हातातल्या 40 लाखांच्या भारतीय घड्याळावर खिळल्या नजरा, असे जगात फक्त 10 लक्झरी वॉच

R. Madhavan Wears Rare 40 Lakh Watch: भारतीय सिनेसृष्टीतील (Indian Film Industry) महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अभिनेता आर. माधवनला (Actor R. Madhavan) मंगळवारी ‘पद्मश्री’ पुरस्कारानं (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आलंय. राष्ट्रपती भवनात आयोजित या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांच्या हस्ते आर. माधवनला (R. Madhavan) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात माधवन अत्यंत…

Read More