मी बोललो तरी पंगा, शांत राहिलो तरी..; रजनीकांत यांनी बोलून दाखवली मनातली खदखद – Marathi News | Rajinikanth hits back trolls said my speech creates controversy cm thalapathy vijay

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘धर्मन’ या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली. या चित्रपटाची निर्मिती कमल हासन करत आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनिमित्त आयोजित कार्यक्रमात रजनीकांत यांच्यासोबत कमल हासन आणि दिग्दर्शक अश्वथ मारिमुथुसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात रजनीकांत असंकाही म्हणाले, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. मी आता माध्यमांसमोर काहीही मोकळेपणे बोलण्यास कचरतो, असं ते स्पष्ट म्हणाले. इतकंच…

Read More

Singer Alka Yagnik On Wheelchair Video: पद्म भूषण सन्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO

Singer Alka Yagnik On Wheelchair Video: आपल्या आवाजानं नव्वदचं दशक गाजवणाऱ्या प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक (Famous Singer Alka Yagnik) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना पद्म पुरस्कारानं (Padma Awards) सन्मानित करण्यात आलं. त्यांना पद्म पुरस्कार मिळाल्यानं त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा होताच, पण प्रतिष्ठेचा पुरस्कार स्विकारायला जाताना अलका याज्ञिक (Alka Yagnik) यांना तिथे…

Read More

आरारारा खतरनाक.. प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ने कमावला तब्बल इतका नफा – Marathi News | Deool band 2 box office collection pravin tarde movie earned whopping profit margin over budget than raja shivaji

‘देऊळ बंद 2’ने ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला मागे टाकावं, अशी माझी इच्छा नाही, असं वक्तव्य दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी केलं होतं. मात्र नफा कमावण्याच्या दृष्टीने या चित्रपटाने रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला मागे टाकलं आहे. बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची एकमेकांशी टक्कर होत असली तरी सध्याचं चित्र अत्यंत सकारात्मक असल्याचं दिसतंय. कारण ‘राजा शिवाजी’,…

Read More

Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली…

Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील (Pune) बहुचर्चित केतन अग्रवाल (Ketan Agrawal Murder Case) हत्या प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट आला आणि अख्खा देश हादरला. सुरुवातीला अपघात वाटणारं हे प्रकरण खरंतर एक मर्डर मिस्ट्री (Ketan Agrawal Murder Mystery) होतं. होणाऱ्या बायकोच्या प्रेमप्रकरणामुळे केतन अग्रवाल (Ketan Agrawal) या उच्चशिक्षित तरुणाचा नाहक बळी गेला. सुरुवातीला पुण्यातील लोहगडावरून…

Read More

थोडीतरी लाज बाळग, तुझ्या मुलाला काय तोंड दाखवणार? शिक्षणमंत्र्यांच्या भेटीनंतर आर. माधवनवर चिडले नेटकरी – Marathi News | R Madhavan gets brutally trolled for meeting Dharmendra Pradhan netizens slam him Have some shame NEET paper leak

मंगळवारी 23 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण झालं. यावेळी अभिनेता आर. माधवनलाही पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्याने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्याच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. आर. माधवनला भारतीय चित्रपटसृष्टीतील त्याच्या उत्कृष्ट आणि अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री…

Read More

Samantha Ruth Prabhu Confirms Pregnancy: गूड न्यूज! ‘नॅशनल क्रश’ 39व्या वर्षी होणार आई, स्वतःच कंफर्म केली प्रेग्नेन्सी, इंडस्ट्रीतून ब्रेक घेऊन मॅटरनिटी लीव्हवर जाणार अभिनेत्री

Samantha Ruth Prabhu Confirms Pregnancy: साऊथ सिनेसृष्टीतील (South Film Industry) सुपरस्टार समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिनं अखेर आपली प्रेग्नेन्सी अनाउंस केलीय. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर समंथा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. पण, आता स्वतः अभिनेत्रीनंच या वृत्ताला दुजोरा दिलाय. समंथा लवकरच आई होणार असून, ती आता ‘मॅटर्निटी ब्रेक’ घेणार असल्याचं तिनं सांगितलं…

Read More

Rajinikanth : विजय यांना बर्थ डे च्या शुभेच्या का दिल्या नाहीत? अखेर रजनीकांत यांनी दिलं उत्तर – Marathi News | South Superstar Rajinikanth breaks silence on Tamilnadu cm Vijay birthday greeting row

थलपती विजय यांनी 22 जूनला त्यांचा 52 वा वाढदिवस साजरा केला. या प्रसंगी त्यांना अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, फिल्म इंडस्ट्रीतील सहकलाकारांनी शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर रजनीकांत हे विजय यांच्या वाढदिवशी काहीच व्यक्त झाले नाहीत. त्यावरुन विविध अंदाज, तर्क-वितर्क वर्तवण्यात आले. Source link

Read More

Ghabadkund Box Office Collection: 6 कोटींमध्ये बनलेला मराठी सिनेमा, रिलीजच्या पाचव्या दिवशीच 55% बजेटची वसुली; 100 कोटी पार करणाऱ्या ‘राजा शिवाजी’चा रेकॉर्ड मोडणार?

Ghabadkund Box Office Collection: मराठीतला सस्पेन्स थ्रिलर (Marathi Suspense Thriller) ‘घबाडकुंड’ सिनेमा (Ghabadkund Movie) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय. नुकत्याच प्रदर्शित झालेला सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. या सिनेमात संदीप पाठक (Sandeep Pathak), देवदत्त नागे (Devdatta Nage), शशांक शेंडे (Shashank Shende) आणि प्राजक्ता हनमघर (Prajakta Hanamghar) यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. केवळ 6 कोटी…

Read More

Pallavi Joshi : ‘त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री असूनही मला, शेखर सुमन यांच्या तुलनेत..’ पल्लवी जोशी यांच्या मनात आजही खंत

वेतन असमानता हा चित्रपट सृष्टीतील एक मोठा मुद्दा आहे. दक्षिणेची चित्रपट सृष्टी असो वा हिंदी दोन्ही ठिकाणी अभिनेत्रींना या वेतन भेदभावाचा सामना करावा लागतो. यापूर्वी सुद्धा अनेक अभिनेत्री या बद्दल बोलल्या आहेत. नायक आणि नायिकेमध्ये जो फरक केला जातो, लिंगाधारित ही जी वेतन असामनता आहे, त्यावर पल्लवी जोशी बोलल्या आहेत. पल्लवी जोशी 1990 च्या दशकातील…

Read More

Video : अलका याज्ञिक यांची खालावलेली प्रकृती, पद्मभूषण स्वीकारताना नीट चालताही येईना, व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत – Marathi News | Alka yagnik health update padma vibhushan award ceremony video viral on social media

Video : प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना राष्ट्रपती भवनात ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.. अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. 16 हून अधिक भाषांमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक गीते गाऊन त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. पण जेव्हा अलका याज्ञिक पुरस्कार स्वीकारत होत्या, तेव्हा अनेकांचं लक्ष फक्त त्यांच्या पुरस्कारावर…

Read More