90 ची टॉप अभिनेत्री, एकेकाळी सौंदर्यामुळे झाली ट्रोल, पण नंतर बनली बॉक्स ऑफिस क्वीन, तिच्या नावामुळे चित्रपट व्हायचा हिट – Marathi News | 90s top actress Karishma Kapoor birthday special trolled for looks then become box office queen


अनेकांनी ती केवळ कपूर आडनावामुळे चित्रपटांत संधी मिळवत असल्याचे म्हटले होते. मात्र करिश्माने आपल्या मेहनतीच्या जोरावर सर्व टीकाकारांना उत्तर दिले. राजा बाबू, कुली नं. 1, साजन चले ससुराल, हीरो नं. 1, बीवी नं. 1, हसीना मान जाएगी आणि Dil To Pagal Hai यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *