2 तास 16 मिनिटांचा सस्पेन्स चित्रपट; ‘दृश्यम 3’सारखाच तगडा क्लायमॅक्स

सस्पेन्स-थ्रिलर हा बहुतांश प्रेक्षकांचा सर्वांत आवडता जॉनर असतो. ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे प्रेक्षकांना आता कोणत्याही वेळी त्यांच्या आवडत्या शैलीतील चित्रपट किंवा वेब सीरिज पाहता येतात. दर आठवड्याला किंवा महिन्याला किंवा वर्षाला एखादा असा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येतो, ज्याची कथा विशेष छाप सोडून जाते. पाच वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. पाच वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या…

Read More

Eetha : तमाशा फडातच प्रसूती, दगडाने ठेचली नाळ; कोण होत्या विठाबाई नारायणगावकर? – Marathi News | Who was vithabai narayangaonkar legendary tamasha queen portrayed by shraddha kapoor in eetha

विठाबाई नारायणगावकर, श्रद्धा कपूरImage Credit source: Instagram अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘ईठा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. ‘छावा’ फेम लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून टीझरमधील श्रद्धाच्या लूकने आणि एकंदर कथेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या टीझरनंतर विठाबाई नारायणगावकर…

Read More

शशांक केतकरची लोकप्रिय मालिका 4 वर्षांनंतर घेतेय प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावूक पोस्ट – Marathi News | Shashank ketkar shivani mundhekar starrer muramba serial going off air after thousands of episodes actress emotional post

स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतंच आठ नव्या मालिकांची घोषणा झाली. वाहिनीवरील काही जुन्या मालिकांची जागा या नवीन आठ मालिका आणि कार्यक्रम घेणार आहेत. अशातच गेल्या चार वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी मालिकासुद्धा निरोप घेणार असल्याचं कळतंय. नुकतेच या मालिकेने 1400 भाग पूर्ण केले होते. इतका मोठा पल्ला गाठल्यानंतर आता अचानक ही मालिका बंद होणार आहे. या…

Read More

करीना कपूरचं थेट जसप्रीत बुमराहला चॅलेंज; क्रिकेटरने दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही व्हाल खुश! – Marathi News | Jasprit Bumrah hillarious reply to Kareena Kapoor challenge to him watch

अभिनेत्री करीना कपूर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. कधी स्वत:चे तर कधी पती- मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिने इन्स्टा स्टोरीमध्ये मोठा मुलगा तैमुरसोबत क्रिकेट खेळतानाचा एक फोटो पोस्ट केला. त्यावर मजेशीर कॅप्शन लिहित तिने भारतीय क्रिकेट टीमचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला चॅलेंज केलं. करीना कपूरच्या या चॅलेंजला आता बुमराहने…

Read More

आठ एपिसोड्सच्या सीरिजचा ओटीटीवर बोलबाला; ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ला पछाडत रातोरात बनली नंबर 1

एका कादंबरीवर आधारित वेब सीरिज सध्या ओटीटीवर अनेकांच्या 'मस्ट वॉच' यादीत समाविष्ट झाली आहे. अवघ्या चार दिवसांत ही नवीन सीरिज अनेक टॉप-रेटेड थ्रिलर सीरिजना पछाडत ट्रेंडिंग यादीत पोहोचली आहे. ही एक लिमिटेड क्राइम ड्रामा सीरिज आहे, ज्याला आयएमडीबीवरही (IMDb) तगडी रेटिंग मिळाली आहे. आठ एपिसोड्सच्या या सीरिजला फक्त परदेशातच नाही तर भारतातही खूप पसंती मिळत…

Read More

पद्मभूषण स्वीकारताना अल्का याज्ञिक यांना हात धरून का न्यावं लागलं? प्रकृतीबद्दल स्वत:च केला खुलासा – Marathi News | Alka Yagnik breaks her silence after her Padma Bhushan appearance sparked concern said Going through difficult times

अल्का याज्ञिक आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूImage Credit source: Instagram मंगळवारी 23 जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण पार पडलं. यावेळी विविध क्षेत्रातील 65 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी प्रसिद्ध गायिका अल्का याज्ञिक यांचाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक…

Read More

Shashank Ketkar Marathi Serial Offair: शशांक केतकरची लोकप्रिय मालिका बंद करण्याचा निर्णय; 4 वर्षांनी घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

Star Pravah Shashank Ketkar Marathi Serial Off-Air: मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या मराठी वाहिन्या टीआरपीसाठी अनेक नवे बदल करताना दिसत आहेत. अलीकडेच स्टार प्रवाहने आठ नव्या कोऱ्या मालिकांची घोषणा केली. ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ‘ मालिका संपल्यानंतर आता गेल्या 4 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेने नुकतेच 1400 भाग पूर्ण…

Read More

248 कोटींचा मालक असलेल्या अभिनेत्याने घेतली बागेश्वर बाबांची भेट; जमिनीवर बसून केली चर्चा – Marathi News | Tiger shroff met baba bageshwar in sanatan math did seva talked with poor people

करिअरमध्ये एका उंचीवर पोहोचल्यानंतरही अनेक सेलिब्रिटी अध्यात्म आणि समाजकार्याशी जोडून असतात. मानसिक शांती आणि समाधानासाठी ते विविध अध्यात्मिक गुरुंच्याही शरणी जातात. असाच एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता नुकताच बागेश्वर बाबा यांच्या दरबारात पोहोचला. या दोघांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सनातन मठात या अभिनेत्याने बागेश्वर बाबा यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. या भेटीदरम्यान…

Read More

Box Office Collection: पहिल्याच आठवड्यात ‘कॉकटेल 2’ची कमाई अडखळली; इम्तियाज अलीच्या ‘में वापस आऊंगा’चा धुरळा; कोणी किती कमावले?

Box Office Collection: शाहिद कपूर, कृती सेनन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘कॉकटेल 2’ (Cocktail 2) या चित्रपटाने कमाईत अवघ्या पाचव्या दिवशीच पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. रिलीजच्या पाचव्या दिवशीही ‘ चित्रपटाने फारशी उंच उडी घेतलेली दिसली नाही. दुसरीकडे, इम्तियाज अलीच्या ‘मैं वापस आऊंगा’ (Main Vapas Aayunga) या चित्रपटाने 12व्या दिवशीही कमाईत प्रचंड…

Read More

नवऱ्याच्या वन नाईट स्टँडला कंटाळलेली अभिनेत्री अखेर म्हणालेली, ‘त्यांचे अन्य बायकांसोबत शारीरिक संबंध चालतील पण…’ – Marathi News | Popular bollywood actress husband one night stand with many woman know about personal life of celebs

बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. या झगमगत्या विश्वात कोणाचं नाव कधी कोणासोबत जोडलं जाईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. बॉलिवूडमध्ये प्रेम, लग्न, ब्रेकअप, घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप… चर्चेत असतात. महत्त्वाचं म्हणजे सेलिब्रिटी देखील यावर स्पष्ट बोलतात. सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता देखील चाहत्यांना असते. पण बॉलिवूडमध्ये असा…

Read More