समंथाने सर्वांसमोर थेट साधला सवतीवर निशाणा? नात्यांबद्दल मोठं वक्तव्य, सर्वत्र व्हायरल होतोय अभिनेत्रीचा Video – Marathi News | Samantha Ruth Prabhu takes a dig at Sobhita Dhulipala while speaking about relationships

झगमगत्या विश्वात एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर समंथा हिने अनेकदा नात्यांवर वक्तव्य केलं आहे. आता देखील अभिनेत्रीने रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य केलं आहे. हैदराबादमध्ये आगामी ‘मा…

Read More

याला म्हणायचं डोकं, वडिलांचे ते 3 शब्द ऐकून मुलाने बनवले चित्रपट, ठरले ब्लॉकबस्टर – Marathi News | Fathers 3 word and son made three movies all of them blockbuster

बॉलिवूडमध्ये दरवर्षी शेकडो चित्रपट प्रदर्शित होतात. काही चित्रपट प्रदर्शित होताच मोठी चर्चा निर्माण करतात, परंतु काही दिवसांनंतर ते प्रेक्षकांच्या स्मरणातून हरवून जातात. मात्र काही चित्रपट असे असतात, जे अनेक वर्षांनंतरही तितक्याच प्रेमाने पाहिले जातात. टीव्हीवर लागले की आजही प्रेक्षक त्यांच्यासमोर खिळून बसतात. ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ-साथ हैं’ आणि ‘विवाह’ हे त्याचे उत्तम उदाहरण…

Read More

मिर्झापूरचा खरा बाहुबली कोण? मुन्ना भैय्या की गुड्डू पंडित? नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क

लोकप्रिय वेब सीरिज मिर्झापूर आता थेट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ओटीटीवर तीन यशस्वी सीझननंतर ‘मिर्झापूर: द मूव्ही’ 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या सीझनमध्ये मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलेल्या मुन्ना भैय्याची पुनरागमनाची घोषणा झाल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. मिर्झापूरमधील सर्वाधिक…

Read More

बॉलिवूडसाठी अशुभ ठरले हे नाव, बनले 10 चित्रपट, ज्यामधील 3 हिट तर 7 चित्रपट ठरले फ्लॉप – Marathi News | Most unlucky film title for bollywood is baaghi used in 10 films 3 became hits 7 flopped

बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या नावांनाही विशेष महत्त्व असते. एखादे नाव प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले की निर्माते तेच नाव पुन्हा-पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करतात. अशाच नावांपैकी एक म्हणजे ‘बागी’. विशेष म्हणजे या नावाने आजपर्यंत तब्बल 10 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र त्यापैकी केवळ 3 चित्रपटच बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले तर उर्वरित 7 चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला. तरीही याच ‘बागी’…

Read More

18000 कोटींची मालकीण लवकरच अडकणार विवाहबंधनात, जोरात सुरु आहे तयारी, 1000 पाहुणे राहणार उपस्थित – Marathi News | Taylor Swift Travis Kelce Madison Square Garden Wedding 1000 Guests see more details

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवारातील सुमारे 100 पाहुण्यांना निमंत्रित केले जाऊ शकते. त्यानंतर 3 जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर समारंभ आयोजित होण्याची शक्यता असून, त्यामध्ये हजाराहून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीची चर्चा आहे. या कार्यक्रमात लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स, विशेष मनोरंजन कार्यक्रम आणि अनेक आकर्षक उपक्रमांचा समावेश असू शकतो. Source link

Read More

Madhavan : पद्मश्री पुरस्कार स्वीकारल्यानंतर माधवनने महाराष्ट्र सरकारचे आभार का मानले? – Marathi News | Actor r madhavan thaks to Maharashtra govt for recomanding his name to padma shri awards 40 lakh rupee special editon watch

अभिनेता आर माधवनला नुकतचं पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी 23 जून रोजी राष्ट्रपती भवनात माधवनला या पुरस्काराने सन्मानित केलं. चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी माधवनला हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना माधवनचा पेहराव चर्चेचा विषय तर ठरलाच. पण त्याच्या मनगटावरील घड्याळालाही सोशल मीडियावर बरीच प्रसिद्धी मिळाली. घड्याळाची चर्चा यासाठी कारण माधवने या…

Read More

2026 चा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, केली फक्त 1.85 कोटींची कमाई, OTT वर येताच आला ट्रेंडिगमध्ये – Marathi News | 2026 biggest flop film Ginny Wedss Sunny 2

मात्र, थिएटरमध्ये अपयशी ठरलेला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. 24 एप्रिल रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित झाल्यानंतर आता हा चित्रपट OTT वर उपलब्ध झाला असून, Amazon Prime Video वरील टॉप ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवण्यात तो यशस्वी ठरला आहे. Source link

Read More

ललित प्रभाकर साकारणार दहशदवादी कसाबची भूमिका; लुक समोर येताच प्रेक्षकही हादरले; उज्वल निकामांच्या भूमिकेत कोण?

महाराष्ट्र ‘जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..’ संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस Source link

Read More

अल्का याज्ञिक व्हिलचेअरवर; या दुर्मिळ आजारामुळे थेट श्रवण क्षमतेवर परिणाम – Marathi News | Alka Yagnik health suffering from this rare disorder Padma Bhushan singer spotted on wheelchair

ज्येष्ठ गायिका अल्का याज्ञिक यांना मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना एका व्यक्तीच्या मदतीने मंचापर्यंत नेण्यात आल्याचं पहायला मिळालं. कार्यक्रमानंतरही अल्का व्हीलचेअरवर दिसल्या होत्या. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. गेल्या काही वर्षांपासून अल्का पार्श्वगायनात सक्रिय नाहीत. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी…

Read More

Mirzapur the movie Teaser Out: रक्तानं माखणार मिर्झापूरची जमीन; काळजाचा ठोका चुकवणारा 2 मिनिटं 22 सेकंदांचा जबरदस्त टीझर, VIDEO

Mirzapur the Movie Teaser Out: ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, तो अखेर समोर आला आहे. मिर्झापूरमध्ये पुन्हा एकदा कालीन भैया, गुड्डू आणि मुन्ना भैया सत्तेसाठी रक्ताचे पाट वाहायला तयार झाले आहेत. निर्मात्यांनी ‘मिर्झापूर : द मूव्ही’ (Mirzapur the Movie)चा जबरदस्त टीझर प्रदर्शित केला असून हा टिझर सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. आज, (25…

Read More