स्वत:ला बॉलिवूडचा बाप समजू नकोस..; सलमान खानवर भडकला निर्माता, डायरेक्ट भाईजानलाच चॅलेंज – Marathi News | Kala Hiran Film vs Salman Khan, Producer slams dabang star , Vows 8000 Screen Release

‘काला हिरण : बॅटल फॉर लेगसी’ (Blackbuck: Battle for Legacy) हा चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. 1 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयातया चित्रपटाबाबत सुनावणी झाली आणि त्यानंतर ती 6 जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली. अभिनेता सलमान खाननेही या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती मिळावी यासाठी याचिका दाखल केली आहे. यावरून बराच वाद सुरू असून आता निर्मात्याने थट सलमान…

Read More

OTT Release : पावसाळ्यात विकेंड होईल खास, Netflix आणि Amazon Prime वर नुकताच प्रदर्शित झाल्यात 4 हिट सीरिज, पाहा लिस्ट – Marathi News | OTT Release Netflix and Amazon Prime the Human Vapor isakapatnam Super Subbu Survival of the Thickest 3

OTT Release : सांगायचं झालं तर, प्रत्येक शुक्रवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमे प्रदर्शित होत असतात, पण या आठवड्यात गुरुवारी म्हणजे 2 जुलै रोजी मनोरंजनाचा मोठा धमाका होणार आहे. जर यंदाच्या विकेंडचा तुमचा काही प्लान नसेल तर, कुटुंबियांसोबत तुम्ही दमदार सिनेमे आणि सीरिजचा आनंद घेऊ शकता. Netflix आणि Amazon Prime वर काही  सीरिज प्रदर्शित होत आहेत. कॉमेडी,…

Read More

इतका घमंडीपणा का? 5 वर्षांच्या मुलाने डिलिव्हरी बॉयला सुनावलं; दिया मिर्झावर भडकले नेटकरी – Marathi News | Dia mirza faces backlash after 5 year old son lectures delivery boy netizens troll actress

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगचा सामना करत आहे. यामागचं कारण तिचा एखादा चित्रपट किंवा वक्तव्य नाही, तर तिचा 5 वर्षांचा मुलगा अव्यान आझाद रेखीशी संबंधित एक किस्सा आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दियाने सांगितलं की, एकदा तिच्या मुलाने एका डिलिव्हरी बॉयला प्लास्टिकच्या वापरावरून ज्ञान दिलं होतं. दिया मिर्झाने नुकतीच अभिनेत्री सोहा…

Read More

मग इथे आलाच कशाला?..जे रितेशला जमलं नाही, ते कंगनाने एका झटक्यात करून दाखवलं, राम कपूरची बोलती बंद – Marathi News | Kangana Ranaut slams Ram Kapoor on Lock Upp 2 If you think you are too big why netizens call her real queen

‘लॉक अप’ या सेलिब्रिटी रिअॅलिटी शोचा दुसरा सिझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुख आणि कोरिओग्राफर फराह खान करत आहेत. पहिल्या एपिसोडपासून जरी हा सिझन चर्चेत आला असला तरी त्यात प्रेक्षकांना काहीतरी कमतरता जाणवत होती. अखेर जेव्हा ‘लॉक अप’च्या पहिल्या सिझनची सूत्रसंचालक कंगना राणौत यात परत आली, तेव्हा सर्वांनीच ‘खरी…

Read More

याला म्हणतात अजरामर गाणं, 5 दशकानंतर देखील प्रचंड सुपरहिट, पार्टीत ऐकू येताच बदलते वातावरण

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यापैकी 'शोले' या चित्रपटातील 'महबूबा महबूबा' हे गाणे विशेष गाजले. मात्र, या गाण्यामागे एक रंजक गोष्ट दडलेली आहे. हे गाणे 1973 मध्ये ग्रीक गायक मिहालिस व्हायोलारिस यांच्या 'Ta Rialia' या गाण्याच्या धुनेपासून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. या गाण्याचे संगीतकार आर. डी. बर्मन यांनी मूळ धून आधार म्हणून…

Read More

कर्जत, लोणावळा, अलिबागमध्ये मराठी अभिनेत्रीचे 100हून अधिक बंगले! इंटस्ट्रीला रामराम ठोकल्यानंतर करते तरी काय? – Marathi News | Marathi actress Ruchita Jadhav quit acting now manages over 100 luxury holiday villas

सध्या एक मराठमोळी अभिनेत्री चांगलीच चर्चेत आहे. या अभिनेत्रीने इंडस्ट्रीला रामराम ठोकल्यानंतर तिचे कर्जत, लोणावळा, अलिबाग अशा सुंदर निर्गरम्य ठिकाणी 100 हून अधिक बंगले आहेत. आता ही अभिनेत्री नेमकं काय करते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. Source link

Read More

Aamir Khan And Gauri Wedding : वाजवा रे वाजवा… आमिरच्या तिसऱ्या लग्नाला थेट विदेशी पाहुणे, 150 वऱ्हाडींचाही समावेश; लग्न या ठिकाणी होणार… – Marathi News | Aamir Khan Weds Gauri Spratt: Intimate Ceremony, 150 Guests, Ex Wives to Attend

भारती दुबे, प्रतिधिनिधी, Aamir Khan And Gauri Spratt Wedding Details : बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान तिसरं लग्न करतोय. येत्या 5 जुलै रोजी आमिर खान गौरी स्प्रैट सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. आमिरने गेल्या महिन्यात स्वत: गौरीशी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण लग्न कधी होणार याची तारीख ठरलेली नव्हती….

Read More

70 वर्षे जुनं गाणं आजपण तितकचं हिट; ऐकताच घाबरलेले नवरदेव! किशोक कुमारांनी आधीच दिलेली वॉर्निंग – Marathi News | Kishor kumar old song viral yaar tum shaadi mat karna 1956 parivar film

बॉलीवूडचे दिग्गज गायक किशोर कुमार हे केवळ त्यांच्या दमदार आवाजासाठीच नव्हे, तर त्यांच्या अभिनयासाठीही ओळखले जातात. किशोर कुमार यांच्या अष्टपैलू अभिनयाने चाहते निःसंशयपणे मोहित झाले आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, किशोर यांनी असंख्य सुपरहिट चित्रपट आणि अजरामर गाणी दिली आहेत. चित्रपटसृष्टी किशोर कुमार यांच्या गोष्टींनी भरलेली आहे. याच काळात किशोर कुमार यांनी एक गाणं गायले होते…

Read More

कॉन्ज्यूरिंग सिनेमा सोडा, हा 1 तास 40 मिनिटांचा हॉरर सिनेमा पाहिलात तर रात्रभर झोप लागणार नाही – Marathi News | Looking for a terrifying psychological horror film it follows delivers chilling suspense

अशीच एक जबरदस्त फिल्म २०१४ साली प्रदर्शित झाली होती, जी प्रेक्षक आजही विसरू शकलेले नाहीत. या फिल्मचे नाव आहे ‘इट फॉलोज.’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन डेव्हिड रॉबर्ट मिशेल यांनी केले आहे. फिल्मचे पहिले प्रीमियर १७ मे २०१४ रोजी प्रसिद्ध कान फिल्म फेस्टिवलमध्ये झाले होते. त्यानंतर १३ मार्च २०१५ रोजी अमेरिकेत रिलीज झाली. या फिल्ममध्ये…

Read More

‘रामायणम्’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील 11 सेकंदाचा सीन लीक, सोशळ मीडियावर खळबळ, निर्माते म्हणाले… – Marathi News | Ramayana movie trailer alleged scene leaked netizens irked

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या महत्त्वाकांक्षी आणि बिग बजेट ‘रामायणम्’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर अभिनेता यश लंकेचा राजा रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर कथित ट्रेलरमधील 11 सेकंदांचा एक व्हिडिओ लीक झाल्याचा दावा करण्यात आला…

Read More