Lock Upp 2 : गरिबांनी मुलं पैदा केल्यासा गरिबी वाढेल, पण श्रीमंतांनी…, उद्योजकाच्या बायकोचं वादग्रस्त वक्तव्य – Marathi News | Lock Upp 2 ashneer grover wife madhuri jain controversial statement poor children increase poverty
Lock Upp 2 : गरिबांच्या मुलांमुळे गरिबी वाढेल, पण श्रीमंतांच्या मुलांमुळे श्रीमंती वाढते… असं वक्तव्य माधुरी जैन हिने केलं आहे. जी उद्योजक अश्नीर ग्रोवर याची पत्नी आहे. ‘लॉक अप 2’ मध्ये माधुरी हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. माधुरी हिने केलेलं वक्तव्य कोणालाच आवडलेलं नाही. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी माधुरी आणि तिचे पती…