Tharala Tar Mag : चोराच्या उलट्या बोंबा! लफडी करूनही सचिनचं अस्मिताला ओपन चॅलेंज, छुप्या कॅमेराच्या मदतीनं साधला नवा डाव
Tharala Tar Mag 23 May 2026 : ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये सचिन सुभेदारांनाच सुनावतो आणि सुनावणीसाठी अस्मिताला ओपन चॅलेंज देतो. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ‘ ठरलं तर मग ‘ मालिकेच्या २३ मेच्या एपिसोडमध्ये पूर्णा आजी सायलीला तिचेच बालपणीचे फोटो दाखवते. पूर्णा आजी सायलीला बालपणीच्या आठवणी सांगते. सायली तिला भास होत असलेला लपाछपी खेळतानाचा फोटो…