पावसाचा फटका बॉलिवूडच्या बिग बींना, 50 कोटींच्या बंगल्यात शिरलं पाणी, घराबाहेर पडणं देखील झालं कठीण – Marathi News | Amitabh Bachchan has been affected by the heavy rains in Mumbai


दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासांतही मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना खबरदारी घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *