Arya Babbar : ‘पैशांसाठी वडील पाहिजे असतात, पण मानसन्मान देण्याची वेळ येते तेव्हा वडील नको’ प्रतीक स्मिता पाटीलवर आर्य बब्बरचा संताप
Arya Babbar On Prateik Smita Patil : राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बरने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रतीक स्मिता पाटीलबद्दल संताप व्यक्त केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – राज बब्बर यांचा मुलगा आणि अभिनेता आर्या बब्बर सध्या एका मुलाखतीमुळे चर्चेत असून त्यानं आपल्या वडिलांचे स्मिता पाटील यांच्यासोबतचे प्रेमसंबंध आणि रेखा यांच्याबद्दलचे आकर्षण यावर भाष्य केलं…