32 वर्षे जुनं गाणं, ज्याला माधुरीने दिला नकार, पण दिग्दर्शकाने बळजबरी केलं शूट, रिलीज होताच ठरलं सुपरहिट – Marathi News | Madhuri Dixit Rejected 32 Year Old Song channe ke khet mein

Madhuri Dixit : 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंजाम’ या चित्रपटातील ‘चने के खेत में’ हे गाणे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्या अफलातून उपस्थितीमुळे हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. मात्र या सुपरहिट गाण्याबद्दल एक अत्यंत रंजक गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे. सुरुवातीला स्वतः माधुरी दीक्षित…

Read More

Kabir Bedi On Rajiv Gandhi : ‘आम्ही एकाच शाळेत शिकलो, त्यांची हत्या सर्वात वाईट घटना’ राजीव गांधींच्या आठवणीत भावूक झाले कबीर बेदी

Kabir Bedi : सुप्रसिद्ध अभिनेते कबीर बेदी यांनी एका मुलाखतीमध्ये राजीव गांधी यांच्यासोबतच्या मैत्रीबद्दल भाष्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी एका मुलाखतीमध्ये गांधी कुटुंबासोबतच्या आपल्या संबंधांबद्दल भाष्य केलं असून माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्यासोबत घालवलेल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘डिजिटल कॉमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीत कबीर…

Read More

Rakhi Sawant On Mika Singh: ‘मला किस करायचंच हे तो ठरवून आलेला’; मिका सिंगच्या पार्टीतील ‘त्या’ घटनेबाबत राखी सावंतचा नवा गौप्यस्फोट

Rakhi Sawant on Mika Singh Kiss Controversy: नुकतीच बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात झळकलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) कायम आपल्या वादग्रस्त, बोल्ड  विधानांमुळे चर्चेत असते.अलीकडेच ‘हॉटर फ्लायर’ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या वयक्तिक आयुष्यातील चढउतरांविषयी सांगितले. तिच्या लग्नाच्या काळातील काही आठवणी सांगितल्या. घरगुती हिंसाचाराला तिला समोरं जावं लागल्याचं सांगत इंडस्ट्रीतील बरे वाईट अनुभवही तिने सांगितले….

Read More

Travis Head Wife : तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री फिक्या पडतील इतकी सुंदर आहे विराटला नडणाऱ्या ट्रेविस हेडची बायको

जेसिका डेविस या ब्लॅक साटन गाउनमध्ये पार्टी वियर ग्लॅम लुक मध्ये दिसतेय. स्ट्रॅपी, डीप नेकलाइन आणि फ्रंट कट-आउट डिटेलिंग तिच्या या सॅटिन ड्रेसला मॉडर्न फॅशन अपील देते. तिने आपला हा लुक कंप्लीट करण्यासाठी मिनिमल स्टेटमेंट ज्वेलरी कॅरी केलीय.(Image:jess_head/insta) या पिंक गाऊनमध्ये जेसिका कुठल्या फेरीटेल स्टोरीमधल्या प्रिन्सेस सारखी दिसत आहे. कोर्सेट टॉप गाऊनमध्ये बॉटम हेवी फ्लेयर…

Read More

Randeep Hooda : ‘हिंदू-मुस्लिम वाद मोठ्या प्रमाणावर सुरू होते’ रणदीप हुड्डानं सांगितलं ‘छावा’ सिनेमातील औरंगजेबाची भूमिका नाकारण्याचं कारण

Randeep Hooda : रणदीप हुड्डानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये ‘छावा’ सिनेमातील औरंगजेबाची भूमिका नाकारण्याचं कारण सांगितलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडले. विकीसोबतच, अक्षय खन्नाच्या औरंगजेबाच्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं आणि या भूमिकेनं अक्षयला बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण, तुम्हाला माहित आहे का ‘छावा’मध्ये…

Read More

पॅरोलवर सूटताच फरार ; ॲक्टर बनायला मुंबईत आला; 12 वर्षांनी सिरीयलची शूटिंग करताना अटक

Actor Arrested Ahmedabad: खूनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर पॅरोलवर बाहेर आलेला आरोपी तब्बल 12 वर्षे फरार राहून अभिनेता म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदाबाद क्राइम ब्रांचने हेमंत मोदी या आरोपीला अखेर अटक केली. विशेष म्हणजे, तो मुंबईत ‘स्वप्निल मोदी’ या नावाने चित्रपट, वेब सीरिज आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करत होता. आता…

Read More

नवरा-बाळाच्या सुखासाठी तडफडली अभिनेत्री, अजूनही मिळालं नाही खरं प्रेम, अभिनेत्री झाली भावुक – Marathi News | Rakhi Sawant is yearning for the happiness of her husband and children

एका मुलाखतीदरम्यान राखीने सांगितले की, समाजात अजूनही पत्नी म्हणजे शांत राहणारी, नवऱ्याचे सर्व ऐकणारी आणि स्वतःची ओळख बाजूला ठेवणारी स्त्री अशी मानसिकता आहे. मी स्वतःच्या पायावर उभी आहे, स्वतः कमावते, त्यामुळे लोक मला पत्नी म्हणून स्वीकारत नाहीत असे ती म्हणाली. Source link

Read More

Sai Tamhankar: ‘काय परिधान करावं आणि काय नाही; हा ज्याचा-त्याचा प्रश्न’, प्राजक्ता माळीच्या कान्स लुकवर स्पष्टच बोलली सई ताम्हणकर

Sai Tamhankar praises Prajakta Mali:जागतिक स्तरावर प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या कान चित्रपट महोत्सवात वेगवेगळ्या देशांतील मान्यवर सेलिब्रिटी उपस्थिती दर्शवतात. यंदा मराठी भाषा आणि मनोरंजनसृष्टीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी काही कलाकार महोत्सवात सहभागी झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई टाइम्स टीमकान चित्रपट महोत्सवाविषयी का सध्या खूप बोललं जातंय. तिथल्या रेड कार्पेटवर अवतरलेले हॉलिवूडचे सेलिब्रिटी चर्चेत असतातच. पण यावेळी काही मराठी…

Read More

Karishma Tanna Babyshower Party: 42 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री होणार आई; डोहाळे जेवणाची पार्टी पाहून चाहते अवाक,PHOTO

Karishma Tanna Babyshower Party: 42 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री होणार आई; डोहाळे जेवणाची पार्टी पाहून चाहते अवाक,PHOTO Source link

Read More

कान्समध्ये आराध्या बच्चनचीच चर्चा! ऐश्वर्या रायलाही टाकलं मागे, उंची आणि सौंदर्य पाहूनच सर्व थक्क – Marathi News | Aaradhya Bachchan Steals the Spotlight at Cannes 2026 Fans Amazed by Her Beauty and Height

प्रदीर्घ काळानंतर ‘ब्युटी क्वीन’ ऐश्वर्या राय बच्चन कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) पोहोचली आहे. सध्या सोशल मीडियावर तिच्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे. ही बॉलिवूड स्टार एका सुंदर बेबी पिंक रंगाच्या आउटफिटमध्ये अतिशय आकर्षक अंदाजात पोज देताना दिसली. मात्र, यावेळेस ऐश्वर्यासोबतच चाहत्यांच्या नजरा आराध्या बच्चनवरही खिळल्या होत्या. ऐश्वर्यासोबत तिची मुलगी आराध्या बच्चन देखील होती,…

Read More