Salman Khan: बॉलिवूड हादरलं! पापाराझींसोबत वाद होताच सलमान खानने उचललं मोठं पाऊल? थेट… – Marathi News | Salman khans instagram account suddenly disappears after paparazzi controversy fans worried
बॉलिवूडचा भाईजान म्हणून अभिनेता सलमान खान ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांसोबतच तो खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सध्या एका वेगळ्या कारणामुळे सलमान खान चर्चेत आहे. सलमान त्याचा आगामी चित्रपट ‘मातृभूमी’ (Matrubhoomi) यासोबतच पपाराझी वाद आणि त्याच्या अलीकडच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे चर्चेत आहे. नुकतेच, पपाराझींवर संतापल्यानंतर अभिनेत्याने काही क्रिप्टिक (गूढ) पोस्ट केल्या होत्या, परंतु आता त्याचे अधिकृत इंस्टाग्राम…