Priya Sachdev Want Sunjay Kapur EPF Money For Karisma Kapoor Children Fees ; Karisma Kapoor Children Fees : करिश्मा कपूरच्या मुलांच्या शाळेची भरायला निधीतून मागावा लागतोय पैसा! सावत्र आई प्रियाने कोर्टात दाखल केली याचिका

Priya Sachdev On Karisma Kapoor Children Fees : करिश्मा कपूरचा एक्स नवरा संजय कपूरचे निधन झाल्यापासून त्याच्या प्रॉपर्टीचा मुद्दा सतत चर्चेत आहेत. त्यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव त्यावर मालकी हक्क दाखवत असल्याने इतर कुटुंबीय त्यावर नाराज आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) करिश्मा कपूरचा एक्स नवरा संजय कपूरच्या निधनानंतर, त्यांच्या मालमत्तेच्या मालकी हक्कावरुन सुरू असलेला वाद बराच…

Read More

Drishyam 3: डोकं चक्रावणाऱ्या ‘दृश्यम 3’ला प्रेक्षकांकडून जबरदस्त रिस्पोन्स; सहाव्या दिवशीही घौडदौड कायम, किती कोटी कमावले?

Drishyam 3 First Week Collection: मोहनलाल (Mohanlal) स्टारर सस्पेन्स थ्रिलर ‘दृश्यम 3’ (Drishyam 3) या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’ सिनेमाला मिळालेल्या यशानंतर ‘दृश्यम 3’ला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.  जीतू  जोसेफ दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. तसेच मल्याळम चित्रपटसृष्टीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक ओपनिंग  मिळवणारा चित्रपट ठरला….

Read More

धर्मेंद्र यांचा मरणोत्तर पद्मभूषण स्वीकारताना हेमा मालिनी भावुक, सनी-बॉबी देओल गैरहजर का? – Marathi News | Hema malini gets emotional accepting posthumous padma vibhushan for dharmendra why sunny and bobby deol were absent

राष्ट्रपती भवनात सोमवारी पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अभिनेत्री हेमा मालिनी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचे पती धर्मेंद्र यांच्यासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार स्वीकारला. या खास प्रसंगी हेमा यांच्यासोबत मुलगी अहाना देओल आणि जावई वैभव वोहरा देखील उपस्थित होते. आपल्या वडिलांना मिळालेला हा सन्मान पाहून अहाना भावूक झाली होती. तर हेमा मालिनी यांच्या डोळ्यांतही…

Read More

ABMCM History: भारत-चीन , भारत-पाक युद्ध अन् ‘मराठी चित्रपट महामंडळ’ ची स्थापना, रंजक आहे इतिहास, कोण होते पहिले अध्यक्ष?

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक होणार असून, या पूर्वी मोठं आरोप प्रत्यारोपांचं नाट्य पाहायला मिळालं. माजी अध्यक्ष मेघराज भोसले, विजय पाटकर यांच्यातील आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले. तर अभिनेत्री नीलम शिर्के विरुद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर अशी निवडणूक होता होता राहिली. गेल्या काही वर्षात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे त्यांच्या कार्यक्रमांसाठी, कलाकरांसाठीच्या…

Read More

Shivangi Verma: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या डोक्यावरुन आईचं छत्र हरपलं, शिवांगी वर्मा खचली; दु:खद प्रसंगात चाहत्यांकडून सपोर्ट

Shivangi Verma Mother Passed Away Emotional Post: टीव्ही विश्वापासून ओटीटीपर्यंत, आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शिवांगी वर्मावर (Shivangi Verma) दुखा:चा डोंगर कोसळला आहे.  अभिनेत्रीच्या आईचं निधन झालं आहे.  याची माहिती अभिनेत्रीच्या टीमने सोशल मीडियात पोस्ट शेअर करुन दिली आहे.  आपल्या उत्कृष्ट अभिनयातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनेत्रीला प्रचंड दु:ख झाले आहे.  सध्या अभिनेत्रीच्या पोस्टवर कलाकार…

Read More

इंडस्ट्रीत बंदी घातल्यानंतर रणवीर सिंह पोहोचला चामुंडेश्वरी मंदिरात; केली पूजा – Marathi News | Ranveer Singh Visits Chamundeshwari Temple In Mysuru Over Kantara Row Day After fwice ban

रणवीर सिंहने दिली चामुंडेश्वरी मंदिराला भेटImage Credit source: Instagram फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून शूटिंगच्या अवघ्या काही दिवस आधी माघार घेतल्याने अभिनेता रणवीर सिंह मोठ्या वादात सापडला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) रणवीरवर थेट बंदी घातली आहे. चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांना त्याच्यासोबत काम करू नये असे निर्देश देण्यात आला आहे. या मोठ्या…

Read More

Ranveer Singh visit Chamundeshwari Temple: बंदी घातल्यानंतर अभिनेता रणवीर सिंह चामुंडेश्वरी देवीच्या दर्शनाला, ‘कांतारा’नक्कल प्रकरणात माफीही मागितली

Ranveer singh visit at chamundeshwari temple :बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यानं गेल्या वर्षी कांतारा सिनेमातील एका दैवी पात्राची नक्कील केल्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला होता. आता हा वाद संपुष्टात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह गंभीर वादात अडकला असताना त्यानं आज मंगळवारी २६ मे २०२६ रोजी सकाळी कर्नाटकातील मैसूर इथल्या प्रसिद्ध…

Read More

Divyanka Tripathi Gave Birth To Twins: लग्नानंतर 10 वर्षांनी आई झाली ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री; 41 व्या वर्षी दिला जुळ्या मुलांना जन्म; म्हणाली..

Divyanka Tripathi Gave Birth To Twins: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) लग्नाच्या तब्बल 10 वर्षांनंतर आई झाली आहे. मंगळवारी तिने मुंबईत जुळ्या मुलांना जन्म दिला. अभिनेत्री आणि तिचा पती विवेक दहिया यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. दिव्यांका आणि विवेक यांनी अधिकृत सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं, “अखेर प्रतीक्षा…

Read More

स्वामींची कृपा..; फक्त 5 दिवसांत ‘देऊळ बंद 2’ने कमावले तब्बल इतके कोटी रुपये – Marathi News | Deool band 2 box office collection day 5 pravin tarde movie earned whopping amount

‘देऊळ बंद 2’मध्ये पुन्हा एकदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी हे स्वामी समर्थांच्या भूमिकेत आहेत. शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, त्यांना मिळणारं सुमार दर्जाचं बी-बियाणं, बनावट खतं, कीटकनाशकं, सरकारी अधिकाऱ्यांकडून होणारा छळ या सगळ्या वास्तवाची मांडणी ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटात करण्यात आली आहे. Source link

Read More

Raja Shivaji Become First Movie Of Marathi Industry Who Cross 100 Crore In India ;

Raja Shivaji Record Breaks : रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या सिनेमाने सैराटचा रेकॉर्ड मोडून मराठी फिल्म इंडस्ट्रीत मोठा रेकॉर्ड रचला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित ‘ राजा शिवाजी ’ या चित्रपटाने आपली ऐतिहासिक अशी यशस्वी घोडदौड सुरू ठेवत, भारतात तब्बल 100 कोटी रुपयांचा निव्वळ गल्ला पार करणारा पहिला मराठी चित्रपट म्हणून आणखी…

Read More