किसिंग कॉन्ट्रोव्हर्सीवर उदित नारायण यांना गायकाने दिलेला एकच सल्ला; उघडपणे सांग की.. – Marathi News | Abhijeet Bhattacharya reveals advice to Udit Narayan after kiss row here is what he said
प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा गेल्या वर्षी एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका चाहतीला किस करताना दिसले होते. पद्मश्री आणि पद्मभूषणसारख्या पुरस्कारांनी सन्मानित गायकाचं असं वर्तन शोभून दिसत नसल्याची तक्रार अनेकांनी केली होती. त्यावेळी उदित नारायण यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गायक…