सलमान खानला झाला पेपरफुटीचा फायदा, स्वतः वडील सलीम खान यांनी सांगितलं – Marathi News | Salman khan video amid neet protest goes viral reveals actor passed using leaked papers
नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात विद्यार्थ्यांकडून देशभरात आंदोलन केले जातंय. सलमान खान यानेही विद्यार्थ्यांना सपोर्ट केला. जवळपास कलाकार या आंदोलनाबाबत पोस्ट शेअर करत आहेत. पेपरफुटीच्या मुद्द्यात विद्यार्थ्यांची बाजू मांडणे आता सलमान खान याच्या मोठे अंगलट आले. सलमान खान याच्या वडिलांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान, सलीम खान, सोहेल खान आणि अरबाज खान…