Garud Puran : पुढच्या जन्मात सुंदर चेहरा की कुरुप? महाभारतातही उल्लेख, वाचा गरुड पुराणात भगवान श्रीकृष्णाने नेमकं काय म्हटलंय…
Garud Puran : हिंदू धर्माच्या 18 महापुराणांपैकी गरुड पुराण हे महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचं वाहन गरुड यांच्यातील संवादाच्या माध्यमातून आयुष्य, मृत्यू आणि कर्माचं फळ तसेच, मृत्यूच्या नंतरच्या स्थितीबाबत वर्णन करण्यात आलं आहे. गरुड पुराणानुसार, व्यक्तीचा पुढचा जन्म त्याचे कर्म, स्वभाव आणि त्याच्या आचरणावर आधारित आहे. व्यक्तीची सुंदरता आणि कुरुपता…