Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना नोकरीत प्रगतीचे संकेत! जुलैचा पहिलाच आठवडा धनलाभाचा; कोण भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 29 June To 5 July 2026: जून महिन्याचे अवघे काही दिवस शिल्लक आहेत, वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै (June 2026) महिन्याचा पहिलाच आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल?…