Vat Purnima 2026: साथ 7 जन्मांची, विश्वासाची..! वटपौर्णिमेनिमित्त ‘या’ मराठमोळ्या हटके शुभेच्छा संदेश प्रियजनांना पाठवा, सुख-समृद्धीची करा कामना

Vat Purnima 2026 Wishes In Marathi: वटपौर्णिमा….हिंदू धर्मातील प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि सौभाग्याचा सण.. सुवासिनी महिलांकडून या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी कामना करण्यात येते.  यासोबतच कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी वडाच्या झाडाची पूजा करून प्रार्थना केली जाते. या वर्षी 29 जून 2025 रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाईल. या सणानिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना वटपौर्णिमेच्या…

Read More

Chanakya Niti: मंडळींनो..आयुष्यात 'या' 5 गोष्टी कधीच कोणाशी शेअर करू नका, अन्यथा आयुष्यभर पश्चात्ताप होईल, चाणक्यनीती म्हणते..

Chanakya Niti: मंडळींनो..आयुष्यात ‘या’ 5 गोष्टी कधीच कोणाशी शेअर करू नका, अन्यथा आयुष्यभर पश्चात्ताप होईल, चाणक्यनीती म्हणते.. Source link

Read More

Vat Purnima 2026: 29 जूनच्या वटपौर्णिमेला जुळणार पॉवरफुल शुभ योग! 5 राशींचं भाग्य फळफळणार, तिथी, शुभ योग, पूजेचा शुभ मुहूर्त…

Vat Purnima 2026 Shubh Yog: वैदिक पंचांगानुसार, यंदा वटपौर्णिमा हा सण 29 जून रोजी येत आहे, विवाहित महिलांसाठी खास तसेच हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, अखंड सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटवृक्षाची पूजा करून व्रत करतात. वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून, कुटुंबातील नातेसंबंध दृढ करण्याचा,…

Read More

July 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलै महिना नशीब पालटणारा! 5 राशींना मोठा धनलाभ, पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य वाचा

July 2026 Monthly Horoscope: जून महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आता जुलै (July 2026) महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा महिना ग्रह-नक्षत्रांच्या तुलनेने फार शुभ असणार आहे. जुलैचा संपूर्ण महिना नेमका कसा असेल? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आर्थिक, करिअर आणि वैवाहिक जीवनाबाबत जून महिना नेमका कसा असेल? आज आपणतूळ ते मीन राशींचं…

Read More

July 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जुलै म्हणजे भाग्योदयाची वेळ! 4 राशींचा गोल्डन टाईम, पैसा, नोकरी..मासिक राशीभविष्य

July 2026 Monthly Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार, जून (May 2026) महिना संपून लवकरच आता जुलै (July 2026) महिन्याला सुरुवात होणार आहे. हा महिना ग्रह-नक्षत्रांच्या तुलनेने फार शुभ असणार आहे. जुलैचा संपूर्ण महिना नेमका कसा असेल? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आज आपण मेष ते कन्या राशींचं जुलै महिन्याचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेणार आहोत.  मेष रास (Aries…

Read More

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा काही तासांवर, ‘या’ रंगाची साडी नेसण्याचा प्लॅन? 12 राशीनुसार सौभाग्यासाठी शुभ रंग, धार्मिक, ज्योतिषीय महत्त्व…

Vat Purnima 2026: सौभाग्याचा सण… आनंदाचा सण…महिलांचा सगळ्याच आवडीचा सण म्हणजे वटपौर्णिमा… हा सण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हिंदू धर्मात तर हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात…

Read More

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस…इच्छापूर्ती…डबल लाभ…5 राशींचं नशीब फळफळलं! पॉवरफुल हंस राजयोगाचा इफेक्ट! संपत्तीचा मार्ग मोकळा, तुमची रास?

Weekly Lucky Zodiac Signs: जुलै (November 2025) महिन्याचा पहिलाच आठवडा लवकरच सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology)  पुढचे 7 दिवस अनेकांसाठी नशीब पालटणारे ठरणार आहेत. या आठवड्यात हंस राजयोग (Hans Rajyog) प्रभावशाली राहतील. हा राजयोग केवळ संपत्तीच नाही तर करिअरमध्येही यश मिळवून देईल. या शुभ ग्रहांच्या युतीमुळे 5 राशींना विशेष फायदा होईल.  जुलैच्या या पहिल्याच आठवड्यात…

Read More

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा व्रतामागील ‘ही’ पौराणिक कथा! ‘जी’ वाचल्याशिवाय पूजा अपूर्ण मानतात? कोण होती सावित्री? धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल..

Vat Purnima 2026: वटपौर्णिमा आता काही तासांवर येऊन ठेपल्याने महिलांचा उत्साह अगदी शिगेला पोहचलाय.. वटपौर्णिमेच्या निमित्ताने सध्या विविध बाजारपेठा फुलल्या आहेत. बाजारात विविध साहित्य, साज-शृंगाराचे साहित्य, पारंपारिक वस्त्र खरेदी करण्यासाठी महिलांची तुडूंब गर्दी पाहायला मिळत आहे. वटपौर्णिमा सणाबद्दल सांगायचं झालं तर हा दिवस पतीचे आरोग्य, दीर्घायुष्य, कुटुंबाचे सुख-समृद्धी आणि अखंड सौभाग्य लाभावे, अशी यामागील श्रद्धा…

Read More

Horoscope Today 28 June 2026 : आज रविवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्यशाली; दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 28 June 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 28 जून 2026 चा दिवस आहे. आजचा वार रविवार आहे. हा दिवस आपण सूर्यदेवाला समर्पित करतो. त्यानुसार, आज सूर्यदेवाला जल अर्पण केलं जातं. ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण लवकरच बुध ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम…

Read More

Horoscope Today 28 June 2026 : आज रविवारचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 28 June 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 28 जून 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा…

Read More