Lucky Number And Colour Astrology : जून महिन्याचा दुसरा दिवस ठरणार खास, मिळणार बक्कळ पैसा आणि संपत्ती; मेष ते कन्या… आज कोणाचं नशीब चमकणार? | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)
Last Updated:Jul 02, 2026 5:01 AM IST ग्रहांची स्थिती आणि हालचाल 12 राशींवर परिणाम करते. आज मेष ते कन्या या राशींसाठी ग्रहांच्या स्थितीनुसार कोणता अंक आणि रंग लकी ठरेल आणि कोणाला जबरदस्त आर्थिक फायदा होईल वाचा. News18 जून महिन्याचा दुसरा दिवस मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी ग्रहांच्या अत्यंत शुभ आणि धनदायक स्थितीमुळे अत्यंत महत्त्वाचा ठरणार…