Lucky Number And Colour Astrology : जून महिन्याचा दुसरा दिवस ठरणार खास, मिळणार बक्कळ पैसा आणि संपत्ती; मेष ते कन्या… आज कोणाचं नशीब चमकणार? | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)


Last Updated:

ग्रहांची स्थिती आणि हालचाल 12 राशींवर परिणाम करते. आज मेष ते कन्या या राशींसाठी ग्रहांच्या स्थितीनुसार कोणता अंक आणि रंग लकी ठरेल आणि कोणाला जबरदस्त आर्थिक फायदा होईल वाचा.

News18
News18

जून महिन्याचा दुसरा दिवस मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी ग्रहांच्या अत्यंत शुभ आणि धनदायक स्थितीमुळे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नक्षत्रांचे भक्कम पाठबळ लाभल्यामुळे आजचा दिवस तुम्हाला बक्कळ पैसा, नवीन संपत्ती आणि करिअरमध्ये मोठी प्रगती मिळवून देणारा ठरेल.

मेष - हिरवा रंग आणि अंक ५: आज मेष राशीच्या जातकांसाठी हिरवा रंग सकारात्मक विचार आणि ऊर्जा वाढवणारा ठरेल, तर अंक ५ तुमच्या बुद्धीला अचूक दिशा देईल. आज तुम्हाला व्यवसायात किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक बक्कळ पैसा मिळण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक नियोजन यशस्वी होईल.

मेष – हिरवा रंग आणि अंक ५: आज मेष राशीच्या जातकांसाठी हिरवा रंग सकारात्मक विचार आणि ऊर्जा वाढवणारा ठरेल, तर अंक ५ तुमच्या बुद्धीला अचूक दिशा देईल. आज तुम्हाला व्यवसायात किंवा जुन्या गुंतवणुकीतून अचानक बक्कळ पैसा मिळण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक नियोजन यशस्वी होईल.

वृषभ - मरुन रंग आणि अंक १: आज वृषभ राशीच्या लोकांसाठी मरुन रंग आत्मविश्वास देणारा ठरेल आणि अंक १ नशिबाची पूर्ण साथ मिळवून देईल. आज मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरीत नवीन अधिकार मिळतील.

वृषभ – मरुन रंग आणि अंक १: आज वृषभ राशीच्या लोकांसाठी मरुन रंग आत्मविश्वास देणारा ठरेल आणि अंक १ नशिबाची पूर्ण साथ मिळवून देईल. आज मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मोठा धनलाभ होऊ शकतो. नोकरीत नवीन अधिकार मिळतील.
मिथुन - लाल रंग आणि अंक १२: आज मिथुन राशीच्या जातकांसाठी लाल रंग कामात कमालीची गती आणेल. अंक १२ आज पैशांचे अचूक व्यवस्थापन करण्यास मदत करेल. आज व्यावसायिक क्षेत्रात रखडलेले मोठे प्रकल्प पुन्हा सुरू होतील, ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होतील.

मिथुन – लाल रंग आणि अंक १२: आज मिथुन राशीच्या जातकांसाठी लाल रंग कामात कमालीची गती आणेल. अंक १२ आज पैशांचे अचूक व्यवस्थापन करण्यास मदत करेल. आज व्यावसायिक क्षेत्रात रखडलेले मोठे प्रकल्प पुन्हा सुरू होतील, ज्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत खुले होतील.
कर्क - नारंगी रंग आणि अंक ४: आज कर्क राशीच्या लोकांसाठी नारंगी रंग निर्णयक्षमता वाढवणारा ठरेल आणि अंक ४ नशिबाचे दार उघडेल. दीर्घ काळापासून अडकलेले पैसे किंवा थकबाकी आज अचानक परत मिळाल्यामुळे घरातील तिजोरी पुन्हा एकदा भरेल.

कर्क – नारंगी रंग आणि अंक ४: आज कर्क राशीच्या लोकांसाठी नारंगी रंग निर्णयक्षमता वाढवणारा ठरेल आणि अंक ४ नशिबाचे दार उघडेल. दीर्घ काळापासून अडकलेले पैसे किंवा थकबाकी आज अचानक परत मिळाल्यामुळे घरातील तिजोरी पुन्हा एकदा भरेल.
सिंह - सफेद रंग आणि अंक ८: आज सिंह राशीच्या जातकांसाठी सफेद रंग मानसिक शांतता देणारा ठरेल. अंक ८ आज पैशांच्या बाबतीत अत्यंत लकी ठरेल. आज नोकरी करणाऱ्यांना कार्यालयात नवीन जबाबदारीसह आर्थिक लाभ मिळण्याचे प्रबळ योग आहेत. मन प्रसन्न राहील.

सिंह – सफेद रंग आणि अंक ८: आज सिंह राशीच्या जातकांसाठी सफेद रंग मानसिक शांतता देणारा ठरेल. अंक ८ आज पैशांच्या बाबतीत अत्यंत लकी ठरेल. आज नोकरी करणाऱ्यांना कार्यालयात नवीन जबाबदारीसह आर्थिक लाभ मिळण्याचे प्रबळ योग आहेत. मन प्रसन्न राहील.
कन्या - नेव्ही ब्लू रंग आणि अंक १०: आज कन्या राशीच्या लोकांसाठी नेव्ही ब्लू रंग नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करेल आणि अंक १० नशीब चमकवणार आहे. आज मित्रांच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या सल्ल्याने केलेल्या कामातून तुम्हाला बंपर नफा आणि संपत्तीचा लाभ होईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

कन्या – नेव्ही ब्लू रंग आणि अंक १०: आज कन्या राशीच्या लोकांसाठी नेव्ही ब्लू रंग नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण करेल आणि अंक १० नशीब चमकवणार आहे. आज मित्रांच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या सल्ल्याने केलेल्या कामातून तुम्हाला बंपर नफा आणि संपत्तीचा लाभ होईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/

जून महिन्याचा दुसरा दिवस ठरणार खास, मिळणार बक्कळ पैसा आणि संपत्ती; मेष ते कन्या… आज कोणाचं नशीब चमकणार?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *