ITR भरताना FD चे व्याज लपवलेय? सावधान, 50 टक्के अतिरिक्त दंडासह खिशाला बसेल मोठा फटका – Marathi News | Hidden FD Interest In Income Tax Return Ready To Pay 50 percent Extra Penalty Under Updated ITR

ITR भरताना FD चे व्याज लपवलेय? सावधान, 50 टक्के अतिरिक्त दंडासह खिशाला बसेल मोठा फटकाImage Credit source: TV9 Network FD वरील व्याजाचे उत्पन्न लपवणे आता महागात पडू शकते. आयकर विभागाच्या नियमांनुसार, करदात्यांनी अद्ययावत रिटर्न (Updated ITR) वेळेत न भरल्यास कर आणि दंडाची रक्कम मोठी वाढते. ही चूक सुधारण्यासाठी आणि 50 टक्क्यांच्या भुर्दंडापासून वाचण्यासाठी सरकारने दिलेल्या…

Read More

वारीदरम्यान इंद्रायणी नदीचे पाणी प्यायला बंदी, पुण्याच्या कलेक्टर साहेबांनी आदेश काढला | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jul 06, 2026 9:33 PM IST Ban on Drinking Indrayani River Water: नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी सार्वजनिक नळावरील पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जितेंद्र डुडी (पुणे जिल्हाधिकारी) सचिन तोडकर, प्रतिनिधी, (उत्तर पुणे)– आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. वारी कालावधीत इंद्रायणी…

Read More

Monsoon Care : पावसाळ्यात आहार कसा असावा ? कोणते पदार्थ खावेत, कोणते नाही ? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला | लाइफस्टाईल बातम्या

पावसाळा दिसायला जरी अतिशय आल्हाददायक असला, तरी या काळात संसर्ग आणि पचनाशी संबंधित समस्यांचा धोकाही वाढतो. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण जास्त असल्यानं जिवाणू, बुरशी आणि कीटकांची वेगानं वाढ होते. म्हणूनच, पावसाळ्यात आहार आणि खाण्यापिण्याच्या सवयींबाबत काहीशी खबरदारी घेणं हिताचं ठरतं. पावसाळ्यात काही विशिष्ट पदार्थ खाताना काळजी घेणं गरजेचं आहे. यामधे पालक, फ्लॉवर आणि मशरूम यांसारख्या पदार्थांचा…

Read More

Weather Alert : महाराष्ट्रावर पावसाचं संकट वाढलं! मंगळवारी सुद्धा तुफानी पाऊस, 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यातील विविध भागांसाठी 4 ठिकाणी रेड अलर्ट, 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. Source link

Read More

रायगडमध्ये पावसाचे थैमान, महाडचा संपर्क तुटला; शहराला जोडणारे पाच मुख्य रस्ते बंद, जनजीवन विस्कळीत! | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:Jul 06, 2026 7:30 PM IST महाडला जोडणारे सर्वच्या सर्व पाच प्रमुख रस्ते आणि घाट रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले आहेत. MaHad Rain रायगड : गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे महाड शहराची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून, महाडला जोडणारे सर्वच्या सर्व…

Read More

सुखाचे दिवस संपणार! 'या' राशींचा सुरू होणार वाईट काळ, आर्थिक फटका बसणार; सहन करावा लागणार त्रास

काही योग अत्यंत खास आणि शुभ मानले जातात तर काही योगांच्या निर्मितीमुळे नकारात्मक प्रभाव पडतो. येत्या काही दिवसात असाच एक खतरनाक योग तयार होणार आहे ज्याचा अशुभ परिणाम काही राशींवर होईल. Source link

Read More

Nashik TCS Conversion Case: TCS प्रकरणातील आरोपी निधा खान बाहेर येणार, अखेर जामीन मंजूर | नाशिक बातम्या (Nashik News)

Last Updated:Jul 06, 2026 6:36 PM IST अत्याचार आणि धर्मांतर करण्याचा प्रकार देशातील प्रतिष्ठीत TSC अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये घडल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. News18 नाशिक : कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना कशा प्रकारे अत्याचार आणि धर्मांतर करण्याचा प्रकार होतो आणि तेही देशातील प्रतिष्ठीत TSC अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये घडल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या…

Read More

FD पेक्षाही चांगला परतावा देणाऱ्या योजना; बाजारात LIC चे 5 जबरदस्त प्लान, एकदा वाचाच – Marathi News | 5 LIC Plans can make you financially including Jeevan umang New Jeevan Anand Jeevan Labh Jeevan Lakshya

तुमच्या आयुष्यातील कमाई सुरक्षितरित्या गुंतवायची असेल, तर LIC च्या अनेक योजना विश्वासार्ह आहेत. खुद्द सरकार प्रोत्साहन देणाऱ्या योजनांमध्ये दीर्घकालीन बचत आणि कर लाभ देखील मिळतात. शेअर बाजारात चढ-उतार असतानाही गुंतवणूकदारांना परतावा मिळतो. खरंतर अनेक जण सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एलआयसी योजनांना प्राधान्य देतात. त्यात 2026 साठीच्या 5 प्रमुख योजनांविषयी जाणून घेऊयात. एलआयसी न्यू एंडोमेंट हा प्लान मुदत…

Read More

पहिल्यांदा घर विकत घेताय? तुमच्या बँक खात्यात येथील थेट 1.80 लाख; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया | बिझनेस

पहिल्यांदाच घर खरेदी करणारे किंवा नवीन घर बांधणाऱ्या पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र त्यासाठी सरकारने काही अटी आणि निकष निश्चित केले आहेत. उत्पन्नानुसार लाभार्थ्यांचे वर्गीकरण पंतप्रधान आवास योजना (शहरी 2.0) अंतर्गत लाभार्थ्यांचे वर्गीकरण त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारे करण्यात आले आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना गृहकर्जावरील व्याज अनुदानाचा लाभ दिला जातो. या…

Read More

Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई

मुंबई: भारतीय शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाला. याचं कारण बँकांच्या शेअरची खरेदी आणि कच्चा तेलांच्या दरांमध्ये झालेली घसरण आहे. सेन्सेक्स 521 अंकांनी तर निफ्टी 50 निर्देशांक 160 अंकांनी वाधरला. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणं हे देखील तेजीचं एक कारण आहे. सेन्सेक्स 521.16 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी वाढून 78,285.07 अंकावर बंद…

Read More