Weather Alert : महाराष्ट्रावर पावसाचं संकट वाढलं! मंगळवारी सुद्धा तुफानी पाऊस, 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट



राज्यातील विविध भागांसाठी 4 ठिकाणी रेड अलर्ट, 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *