तुम्ही पावसात अडकलात? मदत पाहिजे? कोणत्या नंबरवर फोन कराल? CM फडणवीसांनी सांगितलं | महाराष्ट्र बातम्या
Last Updated:Jul 06, 2026 4:53 PM IST Devendra Fadnavis: राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आपात्कालिन परिस्थितीत टोल फ्री नंबरवर फोन करा मुंबई : राज्यात उद्भवलेल्या संभाव्य पूरपरिस्थिती आणि…