1999 पासून तयारी, 27 वर्षाचा संघर्ष, वयाच्या 59 व्या वर्षी मिळाली सरकारी नोकरी, मुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन 

Government job : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. कारण, दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रातील स्पर्धा वाढताना दिसत आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण वर्षानुवर्षे संघर्ष करताना दिसत आहे. आज आपण अशा एका व्यक्तीची यशोगाता पाहणार आहोत. या व्यक्तीने तब्बल 27 वर्ष सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले. अखेर 27 वर्षानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे. पाहुयात सविस्तर माहिती. …

Read More

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मोठा निर्णय; युपीआय चार्जवरील 18% GST ची समीक्षा होणार? – Marathi News | Central government has indicated it will review 18 gst applicable to merchant transactions exceeding 2000 on upi before mdr comes into effect

केंद्र सरकारने युपीआय संदर्भात आणखी एक महत्त्वपूर्ण संकेत दिला आहे. १५ ऑक्टोबरपासून ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या काही विशिष्ट युपीआय व्यापारी पेमेंटवर ०.४% MDR लागू केला जाईल. या मर्चंट डिस्काउंट रेटवर आकारण्यात येणाऱ्या १८% GST बाबतही सरकारने दिलासा देण्याचे संकेत दिले आहेत. जीएसी परिषद १८% जीएसटीचा आढावा घेणार आहे. मात्र हा कर रद्द करायचा की कमी…

Read More

Gold-Silver Rate Today: सण-उत्सवांपूर्वी सोन्याच्या दरात वाढ; दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज पुन्हा झळाळी, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate Today: गेल्या दोन दिवसांतील मोठ्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर आज चांदीच्या दरातही वाढ झाली असून, सखल पातळीवर खरेदीचा (Gold-Silver Rate Today) मोठा जोर दिसून येत आहे. आज 23 सप्टेंबर 2026 रोजी देशात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दरातील घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. आज 24…

Read More

सणासुदीत आनंदाची बातमी, खाद्यतेलावरील आयात शुल्कात केंद्राची मोठी कपात – Marathi News | Festive season brings good news: Centre cuts import duty on edible oil.

सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. केंद्र सरकारने कच्च्या आणि शुद्ध (रिफाईंड) खाद्यतेलांवरील मूळ सीमा शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कच्च्या आणि शुद्ध (रिफाइंड) खाद्यतेलांवरील मूळ सीमा शुल्क कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.सरकारच्या नवीन अधिसूचनेनुसार, कच्च्या सोयाबीन आणि पामतेलावरील सीमा शुल्क १०% वरून ५% आणि रिफाइंड सोयाबीन आणि…

Read More

सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी फिरवली पाठ, खरेदीत 15 टक्क्यांची घट, वर्षभरात सोन्याच्या दरात नेमकी किती झाली वाढ?

Gold Price : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या वाढत्या जरामुळं ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.  गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमतीत झालेली जलद वाढ लक्षणीय आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एका वर्षापूर्वी गणेश चतुर्थीला सोन्याचा भाव 98000 रुपये होता, पण एका वर्षात सोन्याच्या दरात…

Read More

Special Story : फक्त 12 वी पर्यंत शिक्षण… 711 कोटीचा अख्खा टॉवरच केला खरेदी, कोण आहेत दिनेश ठक्कर? – Marathi News | Angel One Founder Dinesh Thakkar Buys 711 Cr Juhu Tower: 12th Grade Success Story

मुंबईतील मुलुंडमधील एका कपडा व्यापाऱ्याच्या घरात जन्म, केवळ इयत्ता 12 वीपर्यंतच शिक्षण… कोणतीही मोठी डिग्री नाही, तरीही त्याने वडिलांचा व्यवसाय जिद्दीने वाढवला. 1990मध्ये शेअर मार्केट ब्रोकरेजमध्ये पाऊल ठेवलं आणि अवघ्या सहा वर्षातच फिनटेक कंपनी एंजेल ब्रोकिंगची स्थापना केली. हा दैदिप्यमान प्रवास आहे Angel Oneचे संस्थापक दिनेश ठक्कर यांचा. आयुष्याचा एक मोठा काळ भाड्याच्या घरात राहणाऱ्या…

Read More

Post Office RD Scheme : दरमहा फक्त 4000 रुपयांची पोस्टाची RD ठरेल गेमचेंजर, 5 वर्षात किती फंड जमणार, कर्ज काढण्याची सुविधा उपलब्ध, जाणून घ्या

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळं आणि क्रूड ऑईलचे दर वाढल्यानं शेअर बाजारात घसरण होत आहे. शेअर बाजारातील तेजी आणि घसरणीमुळं जोखीम वाढली आहे. तुम्हाला जर आर्थिक जोखीम न घेता गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळवायचा असेल तर भारतीय पोस्टातर्फे चालवली जाणारी नॅशनल सेविंग्ज रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट (आरडी)  योजना महत्त्वाची ठरु शकते. पोस्टाकडून या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना…

Read More

कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी… – Marathi News | Farmers are unhappy as onion prices fall in Nashik Lasalgaon market

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक चित्र आहे. लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. दक्षिणेकडे नवीन लाल कांद्याची तर मध्य प्रदेश मध्ये जुन्या उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी घटल्याने कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होत आहेत. पिंपळगाव बसवंतमध्ये कमाल दर 800 रुपयांनी घसरला आहे. पिंपळगाव बसवंतचा कांदा दर 6500 वरून 5700 रुपयांवर…

Read More

Stock to Watch : शेअर बाजारात 21 सप्टेंबरला मोठ्या घडामोडींची शक्यता, ‘या’ 5 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, योग्य रणनीतीनं तगड्या कमाईची संधी

व्यापार-उद्योग शेअर बाजारात मोठ्या घडामोडींची शक्यता, ‘या’ 5 स्टॉक्सवर लक्ष ठेवा, योग्य रणनीतीनं तगड्या कमाईची संधी Source link

Read More

पेट्रोल भरण्यासाठी जाताय? मग खिशात ठेवा कॅश, UPI वरून पंप चालकांचा मोठा इशारा – Marathi News | Petrol Pump Operators on UPI MDR Charges Heading out to fill up on petrol Keep cash in pocket pump operators issue a major warning regarding UPI payments

पेट्रोल पंप ऑपरेटर्स, युपीआय एमडीआर शुल्कImage Credit source: एजन्सी UPI MDR Charges: पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी जात असाल तर खिशात रोख रक्कम, नगद ठेवा. कारण की आता युपीआय पेमेंटवरील शुल्काला पेट्रोल पंप चालकांनी विरोध सुरू केला आहे. मुंबईतील पेट्रोल पंप चालकांनी UPI बंदचा हाकारा दिला आहे. राज्यासह देशातील अनेक पंप चालकांनी हाच सूर आळवला आहे….

Read More