ट्रम्प यांच्याशी संबंधित घडामोडींमुळे तेलाच्या किमतीत मोठी वाढ! आजचे राज्यातील इंधन दर जाणून घ्या – Marathi News | Petrol Diesel Price Today 13 November 2026 Maharashtra Fuel rate in Mumbai Pune Nashik Nagpur in Marathi

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबत कोणताही करार करणार नसल्याचे संकेत दिल्यानंतर, कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.यामुळे पश्चिम आशियात सुरु असलेलं युद्ध संपायला फटका बसला आहे. यामुळे तेलाचा सप्लाय सामान्य होण्याच्या आशा देखील मावळात आहेत. हा एक मोठा झटका आहे. याच दरम्यान, भारतातील तेल विपणन कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी ६:०० वाजता…

Read Full News

अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरवीर इतिहासाचे पोवाडे गाणारा आपला महाराष्ट्र आहे. आपल्या महाराष्ट्रात शिवरायांच्या काळात मावळ्यांचे सारथी बनलेल्या घोड्यांना (Horse) आजही मानाचं स्थान आहे. मग तो घोडा रेसकोर्समधील असो किंवा एखाद्या राजघराण्यातील. त्यामुळेच, घोड्यांचा बाजार नेहमीच चर्चेत असतो. तर, अकलूजच्या (Akluj) घोडेबाजारात परराज्यातूनही घोडे येतात. मात्र, यंदा अकलूजच्या घोडेबाजारलाही दुष्काळाचा (Drought) चांगलाच फटका बसल्याचे…

Read Full News

8th Pay Commission: पुढच्या वर्षी बेसिक सॅलरी थेट 18,000 वरून 46,260 रुपये होणार? जाणून घ्या सविस्तर – Marathi News | 8th Pay Commission News Will Central govt employees Salary hike in 2027 from 18000 to 46260

8th Pay Commission News: ८व्या वेतन आयोगाची स्थापना आणि तो लागू होण्याबाबत अनेक वेळापासून चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. साधारणपणे दर १० वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शनमध्ये बदल केले जातात. मागील ७वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू झाला होता, त्यामुळे…

Read Full News

RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 

RBI Rules News :  भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) देशांतर्गत पैसे हस्तांतरणाच्या, म्हणजेच एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात पैसे पाठवण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. हे नवीन नियम 11 नोव्हेंबर 2026 पासून लागू होतील. या नियमांनुसार, व्यक्ती आता बँकेच्या शाखेत न जाता दुसऱ्या बँक खात्यात 50000  पर्यंतची रक्कम हस्तांतरित करू शकतील. यामुळे बँकेची कॅश पे-इन सुविधा…

Read Full News

Stock Market Today: सेन्सेक्स 82 हजारांपार, अवघ्या एका मिनिटात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई; शेअर बाजारात तेजी – Marathi News | Stock market today on 11 November 2026 know about share nse bse sensex nifty top gainers losers

गुंतवणूकदारांची सकाळ शेअर मार्केटने होते. भारतीय शेअर बाजारात आज,11 नोव्हेंबर रोजी सकाळी व्यवहार सुरू होताच जोरदार तेजी पाहायला मिळाली. दिवाळीच्या सुट्टीनंतर उघडलेल्या देशांतर्गत शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा दिला. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 1,142 अंकांच्या उसळीसह 82,248 च्या पातळीवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 293 अंकांनी वधारून 25,333 वर पोहोचला. बाजाराच्या…

Read Full News

Gold Rates: सुवर्णनगरीत सोनं झालं स्वस्त; दिवाळी पाडव्याला पत्नीसाठी घ्या सोनं, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा लेटेस्ट दर किती?

Gold And Silver Rate: दिवाळी (Diwali) सणाला सुरुवात झाली आहे.  आज दिवाळी सणाचा चौथा दिवस.  दिवाळी पाडवानिमित्त सोनं (Gold Price) खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जळगावच्या सराफा बाजारातून (Jalgaon Gold Market) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  दिवाळी सणानिमित्त (Diwali Gold) सोन्याच्या दरात  आज 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल…

Read Full News

EPFO: नाव, जन्मतारखेतील चुकीमुळे पीएफ क्लेम अडकलाय? घरबसल्या अशी करा दुरुस्ती – Marathi News | Is the name date of birth or job information wrong in EPF account EPFO explained the easy way of correction make correction online in 5 steps

नाव, जन्मतारखेतील चुकीमुळे पीएफ क्लेम अडकलाय? घरबसल्या अशी करा दुरुस्ती EPFO Update: कर्मचारी भविष्य निधी(EPF) खात्यात एक चुक महागात पडते. जेव्हा पीएफ पैसा काढायचा असतो अथवा पेन्शनचा दावा करायचा असतो, ईपीएफओच्या सेवांचा लाभ घ्यायचा असतो, तेव्हा चुकीची माहितीमुळे काम अडकते. कर्मचाऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ऑनलाईन ज्वॉईंट डिक्लेरेशनची सुविधा दिली…

Read Full News

NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू

मुंबई : शेअर बाजारातील डेरिव्हेटिव्ह व्यवहारांवर नियामकीय बदलांमुळे आलेला दबाव आता कमी होण्याची शक्यता आहे. क्लोजिंग ऑक्शन सेशन अर्थात CAS संदर्भातील नियमांमध्ये सेबीने केलेले बदल 7 डिसेंबर 2026 पासून लागू होणार आहेत. या बदलांमुळे विशेषतः इंडेक्स ऑप्शन्समधील व्यवहारांना पुन्हा गती मिळू शकते, असा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवरील (NSE) आपल्या अहवालात व्यक्त…

Read Full News

8th pay commission: किमान मूळ वेतन 69,000 रुपयांपर्यंत वाढणार? 8 व्या वेतन आयोगांतर्गत कोणत्या कर्मचाऱ्यांची होणार पगारवाढ? – Marathi News | 8th Pay Commission Railway Employees Demand 69000 Basic Salary and other 3 demands

केंद्र सरकारी कर्मचारी नेहमीच आठव्या वेतन आयोगाकडून त्यांच्या पगारात आणि इतर भत्त्यांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा करतात. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांनीही काही मागण्या केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांनी तीन मागण्या ठेवल्या आहेत. त्यांच्या तीन मागण्या या किमान मूळ वेतन, फिटमेंट फॅक्टर आणि वार्षिक वेतनवाढीबाबत आहेत. ‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेन’ (NFIR) ने आठव्या वेतन आयोगाकडे अशी शिफारस केली…

Read Full News

गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री

Muhurat Trading Sensex fell by 29 points दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात मुहूर्त व्यवहार पार पडले. सेन्सेक्स 29 अंकांनी, म्हणजेच 0.4 टक्क्यांनी घसरून 81 हजार अंकांवर बंद झाला. निफ्टी 44 अंकांनी, म्हणजेच 0.18 टक्क्यांनी घसरून 25,986 अंकांवर बंद झाला. गेल्या आठ वर्षांत मुहूर्त व्यवहारादरम्यान बाजारात घसरण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, 2017 मध्ये बाजार 0.63 टक्क्यांनी…

Read Full News