UPI शुल्काचा भार, व्यापाऱ्यांचा QR ला नकार, सरकारच्या निर्णयाविरोधात एल्गार, घेतला मोठा निर्णय – Marathi News | Burden of UPI MDR charges merchants rejecting QR codes and a massive outcry against the Modi government decision

युपीआय एमडीआर शुल्कImage Credit source: टीव्ही ९ मराठी मयुरेश जाधव, प्रतिनिधी, टीव्ही 9, मराठी : केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी ‘यूपीआय’ व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क (एमडीआर) आकारण्याची घोषणा केल्याने व्यापारी वर्गातून नाराजीचा सूर उमटत आहे. या संभाव्य आर्थिक भाराला विरोध दर्शवण्यासाठी अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी गुरुवारपासून आपल्या दुकानांवरील ‘यूपीआय पेमेंट’चे फलक आणि ‘क्यूआर कोड’ हटवण्यास…

Read More

Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   

मुंबई : तुम्ही जर घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बँकांचे गृहकर्जाचे व्याज दर माहिती असणं आवश्यक आहे. सप्टेंबर महिन्यात काही बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्या 7 टक्के व्याजदरापासून गृहकर्ज देत आहेत.  गृहकर्ज घेण्यापूर्वी कोणत्या बँकेचा गृहकर्जाचा व्याज दर सर्वात कमी आहे, हे माहिती असणं आवश्यक आहे.   सरकारी बँकांकडून 7 टक्के व्याज दरानं कर्ज …

Read More

EPFO चा डबल धमाका! 7 लाखांचा मोफत विमा 10.5 लाख होणार? मोठा निर्णय काय? – Marathi News | EPFO double bonanza EDLI Insurance Scheme Will the 7 lakh free insurance rise to 10 lakh What is the major decision

कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजनाImage Credit source: एजन्सी ईपीएफओने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. कर्मचाऱ्यांसाठी मासिक वेतन मर्यादा 15,000 रुपयांहून 25,000 रुपये करण्यात आली आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळेल. त्यांना पीएफ आणि पेन्शनचा लाभ मिळेल. हा निर्णय या 17 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. पण या निर्णयामुळे अजून एक फायदा होण्याची शक्यता वर्तवली…

Read More

फक्त पाचच मिनीटांची गुगल मीट, 80 भारतीय कामगारांना अचानक टाकलं काढून, अमेरिकेच्या कंपनीविरोधात संताप 

Lay off : अलीकडच्या काळात अनेक कंपन्यांनी अचानक कर्मचाऱ्यांना कामावरुन टाकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जागतिक मंदी, वाढता खर्च, एआयचा वाढलेला वापर या कारणामुळं अनेक कंपन्या नोकरकपात करताना दिसत आहेत. अशातच अमेरिकेतील एकाा कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. त्या कंपनीतील 80 भारतीय कामगारांना अचानक कामावरुन काढून टाकलं आहे. या कंपनीने गुगल मीटवर पाच मिनीटांची मिटिंग…

Read More

Gold Price: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! आता 67% जास्त द्यावी लागणार ही फी – Marathi News | BIS has increased the hallmarking fee for gold jewellery from 45 rupee to 75 rupee per article

भारतीय ज्वेलरी कंपन्यांच्या शेअर्समध्ये बुधवार, १६ सप्टेंबर रोजी अचानक घसरण दिसून आली. यामागील मोठे कारण सोन्याच्या ज्वेलरीवर लागणाऱ्या हॉलमार्किंग फीमध्ये वाढ मानले जात आहे. BISने गोल्ड आर्टिकलची हॉलमार्किंग फी ₹४५ वरून ₹७५ प्रति आर्टिकल केली आहे, म्हणजे फीमध्ये जवळपास ६७% वाढ झाली आहे. या बातमीनंतर कल्याण ज्वेलर्स इंडिया आणि PC Jeweller यांच्या शेअर्समध्ये जवळपास ४-५%…

Read More

NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी, अँकर बुकद्वारे NSE च्या तिजोरीत 6746 कोटी जमा

NSE च्या आयपीओसाठी एलआयसीनं तिजोरी उघडली, 465 कोटींच्या शेअरची खरेदी, अँकर बुकद्वारे NSE च्या तिजोरीत 6746 कोटी जमा Source link

Read More

UPI Charges: ग्राहकांच्या खिशावर ताण की व्यापाऱ्यांचा तोटा? कोणाला, केव्हा आणि किती शुल्क द्यावे लागणार? A to Z जाणून घ्या – Marathi News | UPI Charges Rules A burden on customers pockets or a loss for merchants Who has to pay when and how much Get the A to Z details

ग्राहकांच्या खिशावर ताण की व्यापाऱ्यांचा तोटा?Image Credit source: एजन्सी केंद्र सरकारने युपीआयवर शुल्क लागू करण्याची घोषणा केली. 2000 रुपयांपेक्षा अधिकच्या व्यवहारांवर 0.40 टक्के शुल्क म्हणजे मर्चेंट डिस्काऊंट रेट (MDR) द्यावा लागेल. पण हे शुल्क सर्वच व्यापाऱ्यांना लागू होणार नाही. काही थोड्याच व्यापाऱ्यांना हे शुल्क अदा करावे लागेल. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क अदा करावे लागेल….

Read More

राष्ट्रीय अभियंता दिन : विकी कौशल ते कृती सेनन! इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतेलेले बॉलिवूडमध्ये चमकलें

National Engineers Day : आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजचा दिवस हा राष्ट्रीय अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आज आपण अशा बॉलिवूड कलाकारांवर एक नजर टाकूया, ज्यांच्या प्रवासाची सुरुवात रुपेरी पडद्यावरून नव्हे, तर इंजिनीअरिंगच्या वर्गातून झाली. इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर तंत्रज्ञान, संशोधन किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करण्याचा सर्वसाधारण मार्ग असतो. मात्र, या…

Read More

PF चा लेखाजोखा आता WhatsApp वर, EPFO आणणार नवीन सेवा, पैसे काढणे होणार सोपे – Marathi News | Get PF account details on WhatsApp; EPFO ​​to launch new service, making withdrawals easier.

जर तुमचे पीएफ अकाऊंट असेल आणि बॅलन्स वा क्लेमचे स्टेट्स पाहण्यासाठी वारंवार EPFO ची वेबसाईट वा एप्स उघडावे लागते. मात्र, आता हे काम सोपे होणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजे EPFO आपल्या मेंबर्ससाठी WhatsApp द्वारे अनेक सर्व्हीसेस सुरु करण्याची तयारी केली आहे. या अंतर्गत सदस्य आता त्यांच्या मोबाईलवरुन पीएफ बॅलन्स, पासबुक, अलिकडचे देवाण-घेवाण आणि…

Read More