पत्नीच्या फोटोला हार पाहिला, 93 वर्षांच्या गुरुजींनी देह ठेवला, बीडची हृदयस्पर्शी घटना | बीड बातम्या (Beed News)
Last Updated:Jun 16, 2026 10:35 AM IST Beed News: गुरुजींची नजर हॉलमध्ये ठेवलेल्या पत्नीच्या छायाचित्रावर पडली. त्या फोटोला घातलेला हार पाहून त्यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पत्नीच्या फोटोला हार पाहिला, 93 वर्षांच्या गुरुजींनी देह ठेवला, बीडची हृदयस्पर्शी घटना बीड: आपल्याकडे पती-पत्नी हे सात जन्मांचं नातं मानलं जातं. संपूर्ण आयुष्य जोडीनं जगल्यानंतर…