फुलवा म्हणाली, “अनिल कपूर माझ्याकडे आले आणि म्हणाले, माझी मुलगी सोनम १२ वर्षांची आहे, तिला तू घरी येऊन डान्स शिकवशील का? पण मी त्यांना नकार दिला. मी म्हणाले, ‘मी खाजगीत कोणालाही शिकवत नाही, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सोनमला माझ्या क्लासमध्ये पाठवून द्या.'”
