Last Updated:
भारतात सध्या प्रीमियम फिचर्ससह १० लाख रुपयांच्या आतमध्ये काही बेस्ट कार उपलब्ध आहे, ज्यामध्ये क्रुज कंट्रोल सारखे फिचर्स दिले आहे, आधी हे फिचर्स फक्त महागड्या गाडीमध्ये होते. पण, आता हे फिचर्स हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये पाहण्यास मिळत आहे.