Pawanraje Nimalkar Murder Case: 20 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष मुक्तता कशी झाली? कोर्टात नेमकं काय-काय घडलं? Inside Story | महाराष्ट्र बातम्या
या निकालाचं वाचन करताना अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. “एका लोकनेत्याचा असा अंत होणे अत्यंत दुर्दैवी, मात्र कायद्याच्या चौकटीत बसूनच न्यायालयाला न्याय द्यावा लागतो,” असं स्पष्ट करत न्यायालयाने सरकारी पक्षाचा मुख्य आधार असलेला ‘माफीचा साक्षीदार’ आणि ढिसाळ तपास यावर ताशेरे ओढले. माफीच्या साक्षीदार सतत जबाब बदलत होता या संपूर्ण खटल्याची मुख्य भिस्त ज्या माफीच्या साक्षीदारावर (पारस…