‘शिव्या तर पडणार…’, India’s Got Latent Season 2 बद्दल समय रैनाचं मोठं सरप्राइज, VIDEO | ताज्या मनोरंजन बातम्या
Last Updated:Jun 19, 2026 10:23 PM IST India’s Got Latent Season 2: इंटरनेटवर खळबळ उडवून देणारा त्याचा अत्यंत लोकप्रिय शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ आता नव्या ढंगात आणि नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. News18 मुंबई: सोशल मीडियावर आपल्या अतरंगी आणि भन्नाट कॉमेडीने तरुणाईला वेड लावणारा प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैना सध्या एका मोठ्या…