IND vs PAK : टीम इंडियाचा दिग्गज पाकिस्तानच्या हारिस राऊफसोबत, एकत्र बसले, ऑटोग्राफ दिली! | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)
Last Updated:Jun 22, 2026 11:59 PM IST भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय संबंधांपासून ते क्रिकेटचे संबंधही ताणले गेले आहेत, त्यातच आता टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूचा पाकिस्तानच्या हारिस राऊफसोबतचा फोटो आणि व्हिडिओ समोर आला आहे. टीम इंडियाचा दिग्गज पाकिस्तानच्या हारिस राऊफसोबत, एकत्र बसले, ऑटोग्राफ दिली! मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय संबंधांपासून ते क्रिकेटचे संबंधही…