सोने-चांदी स्वस्त होणार की महाग? अमेरिकेने जगाला दिला धक्का; जुलैमध्ये काय असेल भाव? अंदाजाने सर्व चक्रावले | बिझनेस
या प्रश्नाचे उत्तर जगातील मोठ्या गुंतवणूकदारांच्या ताज्या मतांमध्ये दडलेले आहे. बँक ऑफ अमेरिकेच्या Global Fund Manager Survey ने सोन्याबाबत असा संकेत दिला आहे ज्यामुळे बाजारात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आर्थिक बाजाराशी संबंधित लोक या सर्वेक्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात. बँक ऑफ अमेरिकेच्या ताज्या सर्वेक्षणानुसार सोन्याला ओव्हरव्हॅल्यूड म्हणजेच आवश्यकतेपेक्षा जास्त महाग समजणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या 2024…