RBI कडून केंद्र सरकारच्या तिजोरीत 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश जमा,आरबीआयच्या सेंट्रल बोर्डाचा मोठा निर्णय
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2025-26 चा 2.86 लाख कोटी रुपयांचा लाभांश केंद्र सरकारकडे वर्ग केला आहे. आरबीआयनं यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. आरबीआयच्या सेंट्रल बोर्डानं केंद्रानं 2,86,588.46 कोटी रुपयांचा लाभांश मंजूर केला आहे. आरबीआयचा सकल उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 26.42 टक्क्यांनी वाढलं आहे. तर, जोखीम तरतूद खर्च पहिल्या तुलनेत…