तुझे तुकडे करुन तळ्यात टाकतो, उपसरपंच पदाचा राजीनामा देत नाही म्हणून बीडमध्ये एकाला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Beed Crime News : बीड जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या पिपरवाडा येथे उपसरपंच पदाच्या निवडीवरून एकास शिवीगाळ  करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर यावेळी मारहाण केलेल्या व्यक्तीला तुझे तुकडे करून पोत्यात भरून तळ्यात नेऊन टाकतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. गावात ग्रामपंचायत सदस्यांची बैठक सुरु असताना…

Read More

Umar Khalid: सात वर्षापासून जेलमध्ये असलेल्या उमर खालिदला 3 दिवसांसाठी अंतरिम जामीन; आईच्या उपचारासाठी फक्त दवाखान्यात जाण्याची परवानगी

Umar Khalid: दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली दंगल प्रकरणात जेलमध्ये असलेल्या उमर खालिदला तीन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. उमर खालिद गेल्या सात वर्षांपासून तुरुंगात आहे. हा जामीन 1 जून रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 3 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत लागू राहील. खालिदला 1 लाख रुपयांचा वैयक्तिक जामीन सादर करावा लागेल. उच्च न्यायालयाने म्हटले आहे…

Read More

Pakistan Squad vs Aus ODI Series : बाबर आजम IN, मोहम्मद रिझवान OUT…; पाकिस्तान संघात मोठी उलथापालथ, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी ODI टीमची घोषणा, कर्णधार कोण?

Pakistan ODI Squad Australia Series : पाकिस्तानच्या (Pakistan) निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या घरच्या वनडे मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर करत मोठे बदल केले आहेत. 30 मेपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी संघात स्टार फलंदाज बाबर आझमचं (Babar Azam) पुनरागमन झालं आहे. मात्र अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) संघाबाहेर करण्यात आले आहे. वनडे संघाचे…

Read More

Home Loan : घर खरेदीसाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? सर्वात कमी व्याजदरावर गृहकर्ज कोणत्या बँकेकडून मिळते? जाणून घ्या

Home Loan  मुंबई: घर खरेदीसाठी गृहकर्ज काढावं लागतं. गृहकर्जाच्या परतफेडीचा कालावधी मोठा असल्यानं व्याजदरातील थोडासा फरक देखील परिणामकारक ठरु शकतो. सार्वजनिक बँका, खासगी बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज दिलं जातं. कर्जदाराचा सिबिल स्कोअर जितका चागंला त्या प्रमाणात कमी व्याजदरावर कर्ज मिळतं.तज्ज्ञांच्या मते कर्जदारांनी किंवा ग्राहकांनी सर्वात कमी व्याजदरावर  गृहकर्ज देणाऱ्या बँक किंवा हाऊसिंग फायनान्सचा…

Read More

कल्याण पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, 34 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, कुख्यात ड्रग्ज माफिया पठाणसह पाच जणांना ठोकल्या बेड्या

Kalyan Crime News : कल्याणमधील पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. 34 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. कुख्यात ड्रग्ज माफिया अमजद युसूफ पठाण याच्यासह पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाला कुख्यात ड्रग्स तस्कर ‘पठाण गॅंग’ गजाआड करण्यात यश आं आहे. मुंबई गोरेगाव नेक्सो घटनेतील धागेदोर असण्याची शक्यता वर्तवली जात…

Read More

‘नाही तर भाजपमध्ये ये…’ काल ट्विटर अकाउंट भारतात बंद, पुन्हा नवीन पुन्हा काढत कमबॅक, आज केद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर ‘काॅकरोच’च्या अभिजित दीपकेला जीवे मारण्याची धमकी

Abhijeet Dipke Death Threat: सोशल मीडियात धुमाकूळ घातलेल्या कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपकेला आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत. व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अभिजितने या संदेशांचे स्क्रीनशॉट ‘X’ (ट्विटर) वर शेअर केले आहेत. एका संदेशात त्याला भारतीय जनता पक्षात (BJP) सामील होण्यास किंवा मृत्यूला सामोरे जाण्याची धमकी दिली आहे. यामध्ये अमेरिकेतही…

Read More

Voter List Revision : पात्र मतदाराचं नाव वगळणार नाही, 2002 सालच्या मतदार यादीशी नाव जुळवून पाहा; राज्य निवडणूक आयुक्त नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Voter List Revision : राज्यात एसआयआर प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून कमी केलं जाणार नाही असं आश्वासन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम (S. Chockalingam) यांनी दिलं. 2002 सालची मतदार यादी समोर ठेऊन मॅपिंग केलं जाणार असून त्यामध्ये आपलं किंवा आपल्या पालकांचं नाव जुळतंय का हे पाहण्याचं…

Read More

IPL 2026 Playoff Scenarios : 4 संघ… 4 सामने… पण तिकीट फक्त एकाचं! IPL पॉइंट्स टेबलमध्ये मोठा ट्विस्ट; शेवटच्या क्षणी बदलणार संपूर्ण खेळ

IPL 2026 Playoff Scenarios : आयपीएल 2026 आता अखेरच्या टप्प्यात पोहोचलं असून प्लेऑफची शर्यत दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत आहे. आतापर्यंत 3 संघांनी प्लेऑफमधील आपली जागा निश्चित केली आहे, मात्र चौथ्या स्थानासाठी अजूनही जबरदस्त संघर्ष सुरू आहे. राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या चार संघांमध्ये शेवटच्या एका जागेसाठी थरारक लढत सुरू…

Read More

NEET Paper Leak Case: महाराष्ट्र NEET पेपरफुटीचे केंद्र, हायप्रोफाईल पालक रडारवर; सीबीआयकडे हादरवणारे पुरावे

NEET Paper Leak Case: सीबीआयला महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये नीट पेपरच्या प्रिंट काढून विक्री केल्याचे पुरावे (NEET Paper Leak Case) मिळाले आहेत. त्यामुळे सीबीआयच्या म्हणण्यानूसार, यापुढील आरोपींना अटक झाल्यानंतर नीट पेपरलीक प्रकरण आणखी व्यापक वळण घेणार आहे. तसेच नीट पेपरफुटीचे महाराष्ट्र केंद्र म्हणून समोर आले असून या प्रकरणात हायप्रोफाईल पालक रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. …

Read More

Rajya Sabha Election : राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ‘या’ 4 नावांची चर्चा; भुजबळांचा पत्ता कट? विधान परिषदेचा फॉर्म्युलाही ठरला!

NCP Rajya Sabha Candidates : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यसभेच्या जागेसाठी पक्षाकडून सध्या 3 ते 4 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदिक आणि प्रमोद हिंदुराव यांच्या नावांचा विचार केला जात आहे. राष्ट्रवादीच्या अंतर्गत बैठकीत या नावांवर प्राथमिक चर्चा झाली असून, येत्या आठवड्यात पक्षाकडून…

Read More