Ruturaj Gaikwad News : चेन्नई सुपर किंग्स बाहेर पडताच कर्णधार ऋतुराज गायकवाडवर मोठी अॅक्शन; नेमकं काय घडलं?
Ruturaj Gaikwad fined IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल 2026 मधील प्रवास अखेर लाजिरवाण्या पराभवासह संपला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात दारुण पराभव पत्करल्यानंतर चेन्नईच्या जखमेवर मीठ चोळणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटमुळे चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडसह संपूर्ण संघावर मोठा दंड ठोठावला आहे. Clinical. Crushing. Comprehensive 💙@gujarat_titans cap off the league stage…