Rohit Sharma :’लाज वाटली पाहिजे तुम्हाला…’,रोहितच्या रिटायरमेंटच्या चर्चेवर बॉलिवूड अभिनेत्री भडकली, गंभीरला नाव न घेता सुनावलं | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)

Last Updated:

रोहित शर्माचे आई वडील देखील इंग्लंडचा पोहोचले आहे, त्यामुळे रिटायरमेंटच्या चर्चांना आणखीणच बळ मिळत आहे. या घटनेने रोहित शर्माच्या क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हिटमॅन रोहित शर्मा हा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.

उद्या 18 जूलै 2026ला रोहित शर्मा लॉर्डसच्या मैदानावर इंग्लंड विरूद्ध शेवटचा सामना खेळणार असल्याची माहिती आहे.

रोहित शर्माचे आई वडील देखील इंग्लंडचा पोहोचले आहे, त्यामुळे रिटायरमेंटच्या चर्चांना आणखीणच बळ मिळत आहे.

 या घटनेने रोहित शर्माच्या क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

असे असताना बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलने रोहित शर्माच्या या रिटायरमेंटच्या चर्चेवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अमीषा पटेल तिच्या प्रतिक्रियेच्या सुरूवातीला म्हणते की बॉलिवूडशी संबंधित नसलेले एक ट्विट. बऱ्याच दिवसांपासून हे माझ्या लक्षात येत होते, म्हणून आज ट्विट करावेसे वाटले, असे ती लिहते.

पुढे विषयावर येत ती म्हणते, क्रिकेटच्या या युगात किंवा मी म्हणेन या क्रूर क्रिकेटच्या युगात, विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या सिनिअर  सुपरस्टार्सना ज्या प्रकारे वागणूक दिली जाते, ते पाहून मला निव्वळ धक्का बसला आहे.ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा शब्दात अमीषा पटेलने राग व्यक्त केला आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीला टीम इंडियात चांगली वागणुक दिली जात नाही, असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे तिने एकप्रकारे गंभीरच नाव न घेता त्याला सुनावलं आहे.

विशेष रोहित शर्मा खरंच रिटायरमेंट घेणार आहे की नाही? याची अद्याप पुष्टी होऊ शकली नाही आहे. पण या घटनेने क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

Rohit Sharma :’लाज वाटली पाहिजे तुम्हाला…’,रोहितच्या रिटायरमेंटच्या चर्चेवर बॉलिवूड अभिनेत्री भडकली, गंभीरला नाव न घेता सुनावलं

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *