Horoscope Today 28 July 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! एकामागोमाग शुभ योग जुळले, बाप्पांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा…

Horoscope Today 28 July 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 28 जुलै 2026, आजचा वार मंगळवार आहे. आजचा हा दिवस हा भगवान गणेशांना समर्पित दिवस आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12…

Read More

Pune Crime : पोलीसच झाले दरोडेखोर! पुणे ग्रामीण पोलिसांचा कारनामा समोर, खंडणीनंतर टाकला दरोडा, सहा आरोपी फरार 

Pune Crime News : पुण्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक कोटी रुपयांच्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला पण तोतया पत्रकारासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांचं बिंग फुटलं. या प्रकरणात पोलीसचं दरोडेखोरांच्या भूमिकेत होते. यात एका महिला पोलिस हवालदार आणि एका पोलिस नाईकाचाही या कटात सहभाग असल्याचं समोर आलं आहे. सुरुवातीला पोलिसांची आणि कथित पत्रकाराचे नावं गुन्ह्यातून वगळण्यात…

Read More

Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले ‘दिल्लीचे तख्त’ 

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना संधी मिळूनही देशपातळीवर पंतप्रधानपदाला गवसणी घालता आली नाही, त्यामुळे दिल्लीच्या सत्ताकारणात मराठी माणसाचा प्रभाव कमी झाल्याची चर्चा अनेकदा होते. मात्र, राजकारणात प्रभाव कमी झाला असला तरी समाजकारण आणि आंदोलनांच्या माध्यमातून मराठी माणसाने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. गेल्या 15 वर्षांच्या काळात एका नव्हे तर दोनदा मराठी माणसाने दिल्लीचे…

Read More

Prashant Damle On CJP Protest: ‘आता ही भांडणं संपवा, सरकारच्या हातात..’ अभिनेते प्रशांत दामलेंची CJP आंदोलकांवर प्रतिक्रिया; VIDEO चर्चेत

Prashant Damle On CJP Protest: नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन, सोनम वांगचूक यांचं उपोषण अशा अनेक घडामोडी घडत असताना राजधानीत राजकीय घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वक्तव्यानंतर सरकार चर्चेसाठी पुढे आले आहे. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर 26 दिवसांचे त्यांचे आमरण उपोषण मागे घेतले….

Read More

कॉकरोच पार्टीच्या प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत काय ठरलं?

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत (Delhi) सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर सरकारकडून बोलणी सुरु असून कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी केंद्रीयमंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली. तत्पूर्वी सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेत सरकारने तीन मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (dharmendra pradhan) यांच्या राजीनाम्याबाबत सरकारने अट मान्य केली नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर, कॉकरोच…

Read More

Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्…; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे: पुण्यातील घोरपडी पेठ भागात गोळीबाराची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुजल परदेशी आणि त्याच्या साथीदारांनी नूर शेख नावाच्या (Pune Crime News) तरुणावर थेट गोळीबार केला. या घटनेत नूर शेख गंभीर जखमी (Pune Crime News) झाला असून त्याला तातडीने (Pune Crime News) उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुख्य…

Read More

Deepali Sayyed on NEET Protest: ‘या सरकारमध्ये प्रभू श्री रामांचे सैनिक आहेत’, विद्यार्थी आंदोलनावर दिपाली सय्यद यांची थेट प्रतिक्रिया, VIDEO

Deepali Sayyed on NEET Protest VIDEO: भारतात सध्या NEET पेपर लीकचा मुद्दा आणि या मुद्द्यावरुन देशभरात सुरु असलेलं आंदोलन चांगलंच तापलं आहे (NEET). 20 जुलै रोजी जंतर – मंतरहून थेट संसद भवनाबाहेर विद्यार्थ्यांसह (Deepali Sayyad) देशातील नागरिकांनी आंदोलन छेडलं. कॉकरोच जनता पार्टीतील समर्थकांसह, लाखोंच्या संख्येने या आंदोलनात लोक उपस्थित होते. या आंदोलनाने उग्र रुप धारण…

Read More

High Court on Alimony: पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली

Bombay High Court : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क मिळणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. परदेशातील महागडे राहणीमान हे पोटगीचे (Alimony) कारण ठरू शकत नाही, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. अमेरिकेत राहणाऱ्या महिलेची दरमहा ₹1 लाख अंतरिम पोटगीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. संबंधित महिला उच्चशिक्षित, नोकरीत असून तिचे…

Read More

धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात

Dahisar Accident News : मुंबईतील दहिसर पूर्व येथील आरटी परिसरात भरधाव कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.  भरधाव कारने अचानक अनेक पादचाऱ्यांना धडक दिली आहे. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. अन्य काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.  घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ आणि धावपळ उडाली आहे. स्थानिकांनी तातडीने पोलिस आणि…

Read More

टोल नाका तोडफोड प्रकरण! मंत्री नितेश राणे निर्दोष, तब्बल13 वर्षानंतर  म्हापसा न्यायालयाचा मोठा निर्णय

Nitesh Rane : महाराष्ट्र राज्याचे बंदरे विकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांना 2013 मधील धारगळ पेडणे टोल नाका तोडफोड आणि मारहाण प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 13 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा शेवट न्यायालयाच्या या निर्णयाने झाला. नेमकं प्रकरण काय?…

Read More