ABP Majha Top 10, 1 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon


  • Maharashtra Monsoon: हवामान खात्याकडून मान्सूनबाबत महत्त्वाचा अलर्ट, पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

    Heavy Rain Alert in Maharashtra: मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. Read More

  • ABP Majha Top 10, 30 June 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 30 June 2026 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा

    स्लिपर ड्रायव्हरला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे. द्रुतगती मार्गावर लावलेल्या कॅमेऱ्यांचीही तपासणी केली जात आहे. अपघाताच्या आधारावर, बस खूप जास्त वेगाने धावत असल्याचा संशय आहे. Read More

  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलनाचा भडका, लोकांचा नारा, ‘तुमच्या रेशनची आम्हाला गरज नाही, आम्ही पाकिस्तानचा भाग नाही’ 1 कोटींचे बक्षीस ठेवलेल्या शौकत नवाज यांना अटक

    शौकत नवाज मीर यांच्यासह JAAC च्या नेत्यांच्या अटकेची माहिती देणाऱ्यास पाकिस्तानी सरकारने 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. Read More

  • Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: एका रात्रीसाठी दोन लाख, मेकअप आर्टिस्टकडून मराठी अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा; गिरगावच्या हाय-प्रोफाईल देह व्यापाराचं धक्कादायक वास्तव

    Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: मुंबईतील एका धक्कादायक घटनेतून समोर आलंय की, सिनेसृष्टीत करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ग्रामीण महाराष्ट्रातून शहरात आलेल्या एका होतकरू अभिनेत्रीचं शोषण करण्यात आलंय. Read More

  • YouTube Record : रकुल प्रीतचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण यूट्युबवर सुसाट; 100 कोटी व्ह्यूज मिळवणारा जगातील पहिला चित्रपट

    Jaya Janaki Nayaka YouTube Record : दाक्षिणात्य सुपरस्टार बेलमकोंडा साई श्रीनिवास आणि रकुल प्रीत सिंग यांच्या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनने यूट्युबवर 100 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार केला. Read More

  • Vaibhav Sooryavanshi: ‘बेबी बाॅस’ वैभव सूर्यवंशीची टीम इंडियात एन्ट्री होणार की नाही? अजूनही सस्पेन्स कायम, कॅप्टन श्रेयस अय्यरच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या, पाऊस सुद्धा व्हिलन होण्याची चिन्हे

    Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे आंतरराष्ट्रीय पदार्पण हा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. काल (30 जून) पत्रकार परिषदेत अय्यरने त्याच्या पदार्पणाबद्दलच्या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर दिले नाही. Read More

  • Vaibhav Sooryavanshi: विश्वविजेत्या टीम इंडियाची दुबळ्या आयर्लंडने हवा काढताच वैभव सूर्यवंशीच्या एन्ट्रीचा मुद्दा तापला, कोण काय म्हणालं?

    15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला दोन्ही सामन्यांमध्ये राखीव खेळाडू म्हणून बाकावर बसवण्यात आले, ज्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची प्रतीक्षा लांबली आहे. Read More

  • Health: शरीरावरील पांढऱ्या डागाबद्दलच्या गैरसमजुती आजच दूर करा! योग्य उपचारांनी मिळू शकतो रुग्णांना दिलासा, तज्ज्ञ सांगतात…

    Vitiligo: अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे कोड होतो का? तर याची विविध कारणे आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती Read More

  • Gold-Silver Price Today: जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; चांदी 2000 रुपयांनी सोने ‘इतक्या’ रुपयांनी घसरले, जाणून घ्या आजचे नवे दर!

    Gold-Silver Price Today: लग्नसराईची खरेदी करणाऱ्यांसाठी किंवा सोन्यात गुंतवणूक करू इच्छित असलेल्यांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे. Read More



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *