ABP Majha Top 10, 17 July 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा – Afternoon


  • Horoscope Today 17 July 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! अत्यंत शुभ योग जुळले, लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य…

    Horoscope Today 17 July 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 17 जुलै 2026 शुक्रवार, 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या… Read More

  • ABP Majha Top 10, 16 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स – Evening

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 July 2026 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती

    UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. Read More

  • Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला

    Iran War Live Update: इराणच्या चाबहार बंदरातील नियंत्रण टॉवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात खराब झाला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी टॉवरचा एक फोटो शेअर केला. Read More

  • Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: ‘माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला…’; ‘देऊळ बंद’ फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा ‘तो’ किस्सा

    Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: ‘देऊळ बंद’ फेम अभिनेत्रीनं आपला वाढदिवस चक्क स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला. त्यावेळी तिच्या या निर्णयाची बरीच चर्चा झालेली. Read More

  • Paresh Rawal On Akshay Kumar And ‘OMG 2’: ‘अक्षय कुमारमुळे ‘OMG2′ सिनेमा नाकारला…’; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले…

    Paresh Rawal On Akshay Kumar And ‘OMG 2’: अक्षय कुमारमुळेच मी ‘OMG 2’ नाकारला, ‘OMG 2’ ची स्क्रिप्ट मुळात माझी होती, पण स्क्रिप्टमध्ये मोठे बदल केले, मला साधं क्रेडिटही दिलं गेलं नाही, असं परेश रावल म्हणालेत. Read More

  • मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?

    मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात दिल्लीला 5 गडी राखून पराभूत करून आपले शेवटचे आयपीएल विजेतेपद पटकावले होते. Read More

  • Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम

    Lionel Messi Viral Video: अर्जेंटिनाच्या विजयानंतर, या घटनेवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. अनेक चाहत्यांनी बेलिंगहॅमवर निशाणा साधत लिहिले की, मेस्सीला चिथावणी देणे कोणालाच सोपं नाही. Read More

  • Using AC During Monsoon: पावसाळ्यात एसीचा वापर करताय? वीजबिलही जास्त येतं? 3 जबरदस्त टिप्स, वीजबिल येईल कमी आणि बचत फुल्ल

    Running Your AC in Rainy Season: मॉनसूनमध्ये ड्राय मोड वापरल्याने खोलीतील दमटपणा कमी होतो. तसेच वीजेची बचत होते. Read More

  • 20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?

    ही घटना तेव्हा घडली, जेव्हा डॉक्टरने कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमोर पेट्रोल पंपावर गाडीत इंधन भरले आणि केवळ 10 किलोमीटर चालल्यानंतर कारमध्ये हायब्रीड बिघाड होऊन ती बंद पडली. Read More



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *