आदिनाथ कोठारे-उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; दोघांकडे किती संपत्ती? कोण श्रीमंत? – Marathi News | Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth who is richer marathi couple Part Ways After 15 Years Of Marriage


यादरम्यान आदिनाथ आणि उर्मिलाच्या संपत्तीचीही चर्चा आहे. आदिनाथ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. त्याने ‘पाणी’, ’83’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘गांधी’, ‘द रॉयल्स’, ‘सिस्टम’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये काम केलंय. महेश कोठारे वडील असतानाही इंडस्ट्रीत त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘एशियानेट न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, आदिनाथकडे 26 कोटी रुपयांची संपत्ती आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *