कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बुडून तिघांचा मृत्यू , मृतदेह बाहेर काढण्यात यश 

Kolhapur News :  कोल्हापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 24 तासानंतर तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी शोध मोहीम राबवत तिघांचेही मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिले. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे 21 वर्षीय प्रेम बागडी या तरुणाचा भोगावती नदीपात्रात पोहायला गेल्यानंतर बुडून मृत्यू झाला होता. करवीर…

Read More

Mohammad Amir: तर पाकिस्तानी मोहम्मद अमीरची आयपीएलमध्ये एन्ट्री होणार! कोणत्या देशाचा नागरिक झाला?

Mohammad Amir: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरला ब्रिटिश नागरिकत्व देण्यात आले आहे. त्याची पत्नी, नरजिस खान, ब्रिटिश नागरिक आहे आणि त्याने काही वर्षांपूर्वी नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, त्याला यूकेचा पासपोर्ट जारी करण्यात आला. तथापि, तो आयपीएलमध्ये खेळू शकेल की नाही याबद्दल अनिश्चितता आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर दुसऱ्यांदा निवृत्त अमीर…

Read More

NEET पेपरफुटी प्रकरणात बीड कनेक्शन? अंबाजोगाईतील शिक्षिका आईसह बहीण-भावाची CBI कडून चौकशी

बीड : NEET पेपरफुटी प्रकरणात आता बीड आणि लातूर कनेक्शन अधिक गडद होताना दिसत आहे. अंबाजोगाईतील दोन विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षिका आईची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) तब्बल सव्वादोन तास कसून चौकशी करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चौकशी करण्यात आलेले हे दोन्ही बहीण-भाऊ लातूरमध्ये शिक्षण घेत होते. यापैकी बहीण रिपीटर विद्यार्थीनी असून ती पुन्हा नीट…

Read More

IPL Playoffs Scenario : फक्त एकच संघ ठरवणार बाकीच्यांचं नशीब; चेन्नई-पंजाब थेट बाहेर? ‘या’ एका समीकरणानं उडवली झोप

IPL Playoffs Scenario 2026 : आयपीएल 2026 च्या लीग टप्प्यात फक्त पाच सामने शिल्लक आहेत. प्लेऑफसाठी फक्त एकच जागा शिल्लक आहे, कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळूर, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांनी अंतिम चारमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. प्लेऑफसाठी फक्त एकच जागा शिल्लक आहे, पण पाच संघांमध्ये जोरदार लढाई सुरू आहे. खरे तर, प्लेऑफ…

Read More

जागतिक पातळीवर पंतप्रधान ‘रिजेक्ट माल’ ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 

Nana Patole  : सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायमूर्तींनी तरुण पिढीबद्दल केलेल्या वक्तव्यावरून आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या ट्रेन्डवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशातील तरुण पिढीचा सातत्यानं होणारा अपमान आणि वाढती बेरोजगारी यांमुळेच तरुणांमध्ये केंद्र सरकारविरोधात तीव्र असंतोष असल्याचं पटोले म्हणाले. नुकतेच सर्वोच्च…

Read More

Twisha Sharma Case: त्विशा शर्मा प्रकरणात मोठा खुलासा, मृत्यूनंतर सासूच्या फोनवरून तब्बल 46 कॉल्स; निवृत्त न्यायाधीश असलेल्या सासूने कोणाकोणाला फोन फिरवले?

Twisha Sharma Case: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये नोएडा येथील रहिवासी असलेल्या 33 वर्षीय त्विशा शर्मा हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता एक नवे आणि अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. त्विशाच्या वडिलांनी या प्रकरणी कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) शी संबंधित 46 मोबाईल नंबरची एक यादी सार्वजनिक करत अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. त्विशाच्या मृत्यूनंतरच्या दुसऱ्याच दिवशी तिची…

Read More

Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak: पहिले NEET पेपर फोडणाऱ्या, विकणाऱ्यांना पकडले; आता थेट विद्यार्थ्याच्या वडिलांना अटक, पुण्यात काय घडलं?

Manoj Shirure NEET Exam 2026 Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणातील (NEET Exam 2026 Paper Leak) तपास अधिक गतीने पुढे जात असून, लातूरमधून आणखी एका संशयिताला सीबीआयने अटक केली आहे. लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे (Manoj Shirure) यांना सीबीआयने पुणे येथून काल रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे समजते. सीबीआयने डॉ. शिरुरे यांना चौकशीसाठी पुणे येथील कार्यालयात…

Read More

Shani Dev Favourits Zodiac Signs : 12 पैकी ‘या’ 4 राशींवर असते शनिदेवाची कृपा; मेहनत आणि प्रामाणिकपणाने हमखास जग जिंकतात, तुमची रास यात आहे?

Shani Dev Favourits Zodiac Signs : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनिला (Shani Dev) कर्मफळदाता तसेच, न्यायदेवता म्हणतात. शनिला धैर्य, मेहनत आणि शिस्तीचा कारक ग्रह मानतात. त्यामुळेच शनिच्या प्रिय राशींमध्ये हे गुण हमखास पाहायला मिळतीत. ज्योतिष शास्त्रानुसार, 12 पैकी 4 राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. या राशीचे लोक आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करतात. या राशी…

Read More

Share Market : अपोलो हॉस्पिटल्सकडून चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर, निव्वळ नफा 551 कोटींवर पोहोचला, गुंतवणूकदारांना 10 रुपयांचा लाभांश जाहीर

मुंबई : भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकात सुरुवातीच्या व्यवहारात तेजी दिसून आली. निफ्टी 50 निर्देशांक 0.60 टक्क्यांनी वाढून 23,800 च्या पातळीवर पोहोचला होता.अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेच्या शेअरच्या किमतीवर गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रीत होते. कारण कंपनीने आर्थिक वर्ष 2025-26 आणि त्या वर्षातील चौथ्या तिमाहीच्या आर्थिक निकालांची घोषणा केली आणि शेअरधारकांसाठी अंतिम लाभांश शिफारस केली आहे. आर्थिक…

Read More

Devendra Fadnavis : कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश

मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी नेमकी कधी होणार याची तारीख आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आहे. येत्या 30 जून पूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे पुढच्या हंगामासाठी या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा असेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच राष्ट्रीयकृत बँकांनी त्यांचे कृषी संदर्भातील 80…

Read More