उल्हासनगर हादरलं! जुन्या वादातून 10 ते 12 जणांच्या टोळक्याचा भर दिवसा गोळीबार, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Ulhasnaga Crime News : उल्हासनगर येथील कैलास नगर परिसरात भर दिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबारात दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जुन्या वादातून 10 ते 12 जणांच्या गॅंगने गोळीबार केल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. उल्हासनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अमोल चव्हाण आणि अनिल चव्हाण अशा दोन्ही सख्ख्या…