7560mAh बॅटरी,100W चॉर्जर असलेला Redmi Turbo 5 स्मार्टफोन लवकरच भारतात – Marathi News | Redmi Turbo 5 smartphone with 7560mAh battery and 100W charging to be launched in India soon
शाओमीचा उप-ब्रँड रेडमी लवकरच भारतात त्यांचा नवीन टर्बो सिरीज लाँच करत आहे. कंपनीने अधिकृतपणे सांगितले आहे की Redmi Turbo 5 भारतीय बाजारपेठेत लाँच होईल. विशेष म्हणजे भारतात येणारा हा रेडमी टर्बो सिरीजमधील पहिला स्मार्टफोन असेल. लाँचच्या आधी कंपनीने फोनच्या डिझाइनची झलक दाखवून अनेक तपशील उघड केले आहेत. Redmi Turbo 5 मध्ये दमदार बॅटरी, फास्ट चार्जिंग…