पेन्शन जमा झाली की नाही? अवघ्या 5 सोप्या स्टेप्समधून मिळवा संपूर्ण डिटेल्स

EPFO च्या कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या वृद्ध नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता पेन्शनधारक कोणत्याही कार्यालयात न जाता घरबसल्या EPFO च्या अधिकृत वेबसाईटवरील ‘PPO Enquiry’ सेक्शनमध्ये जाऊन आपल्या पेन्शनचा संपूर्ण लेखाजोखा आणि पेमेंटचे डिटेल्स अवघ्या 5 सोप्या स्टेप्समध्ये ऑनलाईन पाहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: पिक्साबे डॉट कॉम ऑनलाईन पेन्शन ट्रॅकिंग सुविधेचा…

Read More

रियलमी 16T 5G पासून ते मोटो G37 पॉवर पर्यंत ‘हे’ 4 नवीन फोन पुढच्या आठवड्यात भारतात होणार लाँच – Marathi News | From Realme 16T 5G to Moto G37 Power these 4 new phones will be launched in India next week

तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थांबा, कारण पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत चार नवीन स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. Realme, Motorola आणि HMD चे नवीन स्मार्टफोन्स पुढच्या आठवड्यात मोठ्या धमाकेदारपणे पदार्पण करतील. चला जाणून घेऊया कोणते फोन कोणत्या दिवशी लाँच होतील आणि त्यांमध्ये कोणती वैशिष्ट्ये असतील. भारतात Realme 16T 5G स्मार्टफोन यादिवशी…

Read More

कडक उन्हात तुमचाही मोबाईल गरम होतोय का? एक चूक चार्जिंग करताना विसरूनही करू नका

कडक उन्हाळ्याच्या दिवसांत स्मार्टफोन ओव्हरहीट होणे ही एक सामान्य पण अत्यंत धोकादायक समस्या बनली आहे. उन्हाळ्यात फोनला गरम होण्यापासून वाचवण्यासाठी थेट उन्हात त्याचा वापर कमी करणे आवश्यक आहे. तसेच, चार्जिंग सुरू असताना फोन वापरण्याची चूक टाळल्यास होणारे मोठे आर्थिक किंवा शारीरिक नुकसान सहज टाळता येऊ शकते. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’…

Read More

लाँच होण्याआधीच Oppo Find X9sची किंमत, फिचर्स झाली लीक, जाणून घ्या – Marathi News | Oppo Find X9s price and features leaked before launch know more

ओप्पो कंपनीचा Oppo Find X9s लवकरच भारतीय बाजारात सादर होणार आहे. पण लाँच होण्याआधीच या आगामी स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स विषयी माहिती लीक झाली आहे. असे समोर आले आहे की हा फोन जागतिक वर्जन भारतात किंचित कमी किमतीत लाँच होऊ शकतो. 21 मे रोजी लाँच होणारा हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. एका टिपस्टरने…

Read More

दुपारी AC कुलिंग करत नाहीये का? लगेच गॅस भरू नका, आधी रिमोटमधील एक भन्नाट फिचर्सचा वापर करा

वाढत्या तापमानामुळे जर तुमचा AC दुपारच्या वेळी व्यवस्थित काम करत नसेल, तर मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी स्वतः काही गोष्टी तपासून पहा. AC चे फिल्टर्स साफ ठेवणे आणि रिमोटमधील योग्य फिचर्सचा वापर करणे यामुळे कुलिंगमध्ये मोठा फरक पडतो. गॅस लीक असण्याऐवजी बऱ्याचदा चुकीच्या सेटिंग्जमुळे एसी हवा थंड करत नाही. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागात कडक उन्हाचा प्रकोप…

Read More

वनप्लसचा ‘हा’ फ्लॅगशिप फोन आता त्याच्या लाँच किमतीपेक्षा 7 हजार रूपयांनी झाला महाग – Marathi News | This OnePlus phone has now become more expensive by Rs 7000 than its launch price

वनप्लसच्या फ्लॅगशिप फोन वनप्लस 15R च्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हा फोन लाँच करण्यात आला होता. त्यानंतर या फोनच्या किमतीमधील ही दुसरी दरवाढ आहे. चला तर मग फोन लाँच झाला तेव्हा त्याची किंमत किती होती आणि दरवाढीनंतर त्याची सध्याची किंमत किती आहे, याबद्दल जाणून घेऊयात. भारतात वनप्लस 15R ची किंमत…

Read More

गरजेनुसार AC अपग्रेड केला जाऊ शकतो का? 90 टक्के लोकांना सत्य माहिती नाही

घरचा जुना AC सुधारित (Modify) करून त्याची कार्यक्षमता वाढवता येते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय केलेले बदल तोट्याचे ठरू शकतात. तुमच्या AC चे लाईफ आणि कूलिंग वाढवण्यासाठी खरेदीपूर्वी या सर्व तांत्रिक बाजू समजून घेणे फायदेशीर ठरेल. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी (BEE) नुसार, 8 ते 10 वर्षांपेक्षा जुने…

Read More

फोन दरवाढीनंतर भारतीय बाजारात मोटोरोलाचा 12 जीबी रॅम असलेला ‘हा’ फोन कमी किमतीत झाला लाँच – Marathi News | After the price hike Motorola 12GB RAM phone was launched in the Indian market at a lower price

मोटोरोलाने भारतात Moto G37 हा स्मार्टफोन लाँच केला आहे. तर हा फोन कंपनीच्या जी-सिरीज लाइनअपचा एक भाग आहे. यातील प्रमुख फिचर्समध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 5200mAh बॅटरी आणि अँड्रॉइड 16 यांचा समावेश आहे. चला तर मग आजच्या लेखात या फोनची किंमत किती असेल, तो विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल आणि या डिव्हाइसमध्ये कोणती फिचर्स असतील? ते जाणून…

Read More

आई-वडिलांसाठी टॉप-5 स्मार्टफोन्स, किंमत फक्त 10 हजार, पालकांसाठी परिपूर्ण भेट

तुम्ही तुमच्या आई-वडिलांसाठी वापरण्यास सोपा आणि बजेटमधील मोबाईल शोधत असाल, तर 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील हे 5 सर्वोत्तम स्मार्टफोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत. यामध्ये मोठी स्क्रीन, दमदार स्पीकर, दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आणि सोपा इंटरफेस यांसारखे ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असणारे फीचर्स मिळतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

Jio चा 84 दिवसांची वैधता असलेला खास प्लॅन, मिळणार हे खास फायदे – Marathi News | This recharge plan with 84 days validity for Rs 448 is the best

रिलायन्स जिओने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी 448 रुपयांचा एक उत्तम रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. तुमच्याकडे जिओ प्रीपेड सिम असल्यास हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. जर तुम्ही जास्त डेटा वापरत नसाल आणि चांगली वैधता देणारा प्लॅन शोधताय तर हा प्लॅन तुमच्या गरजा पूर्ण करेल. चला तर मग या प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात. जिओ 448 प्लॅनचा तपशील…

Read More