6000mAh बॅटरीसह लावाचा स्वस्त 5G फोन लाँच, किंमत फक्त 11,999 रुपये
कमी बजेटमध्ये 5G स्मार्टफोन शोधणाऱ्या युजर्ससाठी लावाने एक उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. कंपनीने नवीन बजेट फोन बाजारात आणला असून, त्याची किंमत 12 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये मोठी बॅटरी आणि वेगवान डिस्प्ले देण्यात आला असून, हा स्मार्टफोन इतर कंपन्यांच्या बजेट फोनला मोठी टक्कर देणार आहे. लावाने आज मंगळवारी भारतात आपला नवीन बजेट…