केन विल्यमसनच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने शेअर केली एक खास पोस्ट, म्हणाला की… – Marathi News | Virat Kohli shared a special post after Kane Williamson retirement saying


विराट कोहलीने याच पोस्टमध्ये पुढे लिहिलं की, “भावा, मी नेहमीच तुझ्यासाठी शुभेच्छा देतो. तू तुझं काम केलंस, आता तू या सगळ्याचा आनंद घ्यायला आणि आराम करायला पात्र आहेस. शाब्बास मित्रा, आयुष्य तर आताच सुरू झालं आहे.” (PHOTO CREDIT- GETTY)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *